‘… ह्यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही’; भरत जाधवांसाठी फिल्टरपाड्याच्या बच्चनची खास पोस्ट

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून कायम प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आपल्या जबरदस्त कॉमिक अंदाजात त्यांनी दमदार अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. १२ डिसेंबर रोजी भरत जाधव यांचा वाढदिवस झाला आणि यानिमित्त सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी विविध पोस्टच्या माध्यमातून … Read more

भरत जाधव देणार मनोरंजनाचा झणझणीत झटका; तर्रीदार ‘लंडन मिसळ’चा ट्रेलर प्रदर्शित

London Misal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट चर्चेत आहे. एक अनोखं नाव आणि एक भन्नाट गोष्ट घेऊन चटपटीत मनोरंजन करायला ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे. या चित्रपटात अभिनेता भरत … Read more

भरत जाधव घेऊन येतायत नवं नाटक; अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं.. ‘अस्तित्व’

Astitva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटके रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित ‘अस्तित्व’ हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकाचा येत्या ३ नोव्हेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग असून … Read more

केदार शिंदेंनी शेअर केला मित्रांसोबतचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो; म्हणाले, ‘आयुष्यातील हीच ती लोकं..’

Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार. म्हणजेच आजचा दिवस दोस्तांचा दिवस. ‘जागतिक मैत्री दिवस’. आज जगभरात मित्र मैत्रिणी एकमेकांसोबत हा मैत्री दिन साजरा करतात. आयुष्यात मित्र हेसुद्धा आपलं कुटुंब असतं. सुख दुःखात जसे नातेवाईक असतात तसेच मित्र मैत्रिणी सुद्धा असतात. आपले काही जिवलग मित्र हे आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात असतात. असेच मित्र सेलिब्रिटी मंडळींच्याही … Read more