‘प्रत्येक भागात ओव्हर अ‍ॅक्टिंग…’; बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची अंकिता लोखंडेवर टीका

Gayatri Datar_Ankita Lokhande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘बिग बॉस हिंदी’चा १७ वा सीजन शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. दरम्यान या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेत स्पर्धकांच्या २ टीम केल्या गेल्या. यात मनारा, मुनव्वर, अभिषेक, अरुण यांची एक टीम आणि अंकिता लोखंडे, विकी जैन, इशा मालवीय आणि आएशा यांची दुसरी टीम होती. स्वत:ला नॉमिनेशपासून वाचवण्यासाठी समोरच्या टीममधील स्पर्धकांना टॉर्चर करायचा हा … Read more

‘कैकेयी बनून घर तोडू नका..’; अंकिता लोखंडेच्या सासूला राखी सावंतने सुनावलं

Rakhi Sawant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस 17’ हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून दररोजचा मसाला प्रेक्षक एन्जॉय करत आहेत. यामध्ये नुकताच फॅमिली वीक पार पडला. ज्यात अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या आई बिग बॉस हाऊसमध्ये आल्या होत्या. दरम्यान विकीच्या आईने शोमध्ये येऊन अंकिताने विकीला लाथ मारली तेव्हा विकीच्या वडिलांनी थेट अंकिताच्या आईला फोन … Read more

स्ट्रॉंग आहेस तर स्वतःच्या जीवावर खेळ, सुशांतचं नाव कशाला घेतेस..? रुपाली भोसलेने अंकिता लोखंडेला सुनावले

Rupali Bhosle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस’ हा प्रेक्षकांचा अत्यंत फेव्हरेट म्हणावा असा रिऍलिटी शो आहे. मग तो मराठी सीजन असो हिंदी असो किंवा अन्य कोणत्या भाषेतील सीजन असो… ज्या त्या सिजनचा मोठा प्रेक्षक वर्ग हा असतोच. सध्या ‘बिग बॉस’ हिंदीचा १७ वा सीजन सुरु आहे. यामध्ये ‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडे आणि तिचा विकी जैन स्पर्धक … Read more

Bigg Boss 17 | एक कृती पडली महागात, सलमान खान दाखवणार अंकिता आणि विकीला थेट बिग बॉसच्या घराच्या बाहेरचा रस्ता

Bigg Boss 17

Bigg Boss 17 |अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे ‘बिग बॉस 17’ मधील दोन दोन चांगले स्पर्धक आहेत. जिथे अंकिताचे बोल्ड व्यक्तिमत्वासाठी तिचे कौतुक केले जात आहे. त्याचवेळी, नेटिझन्स विकीला या सीझनचा ‘मास्टरमाइंड’ म्हणत आहेत. ही जोडी ‘बिग बॉस’च्या 17 व्या सीझनच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. परंतु आता असे दिसते की अंकिता आणि … Read more