‘खूप फिल्मी वाटू शकतं…’; ‘BIGG BOSS मराठी 4’ संबंधित अक्षय केळकरची स्पेशल पोस्ट

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता आणि अभिनेता अक्षय केळकर हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्यामुळे वेगवेगळ्या लुकसह वेगवगळ्या पोस्ट शेअर करत तो नेहमीचा चर्चेत येताना दिसतो. अभिनेता, निवेदक आणि चित्रकार अशी अक्षयची ओळख आहे. सोशल मीडियावर तो कायम आपली चित्र आणि कलाकृतीचे दर्शन घडवताना दिसतो. शिवाय बिग बॉससाठी तो कायम … Read more

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीने लिहिले होते ‘सीता रामम्’ सिनेमाचे हिंदी संवाद; म्हणाली, ‘अत्यंत काव्यात्मक..’

Neha Shitole

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमान, मृणाल ठाकूर आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘सिता रामम्’ हा तेलुगू चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या हिंदी डबने देखील प्रेक्षकांची मन जिंकली होती. हा चित्रपट एक ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. हनु राघवपुडी दिग्दर्शत ‘सिता रामम्’ या चित्रपटाचे … Read more

पहिलं घर!!! अक्षय केळकरने शेअर केली नव्या घराची पहिली झलक.. म्हणाला, ‘स्वप्नवत आहे पण…’

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’चा विजेता अक्षय केळकरने अलीकडेच कळव्याचं घर सोडलं. यानंतर तो कुठे गेला..? याबाबत बरीच चर्चा रंगली. तर आता अक्षयने स्वतःच त्याच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का देत आपण मुंबईत स्वतःच घर घेतल्याची माहिती दिली आहे. म्हाडाच्या लॉटरीमधून अक्षयला हे घर मिळालं आणि त्याच हक्काचं झालं. याबाबत त्याने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर … Read more

‘या व्यक्तींचं मला आकर्षण…’; तृतीय पंथीयांच्या भेटीनंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केली ‘ती’ खास पोस्ट

Sonali Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री सोनाली पाटील ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. कायम या ना त्या कारणामुळे ती चर्चेचा विषय ठरते. अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल देखील होताना दिसतात. आताही तिने शेअर केलेली एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ती तृतीय पंथींबरोबर दिसते आहे. तिची … Read more

BB मराठी फेम मेघा धाडेची भाजपात महत्वपूर्ण पदावर नियुक्ती; पोस्ट शेअर करत म्हणाली..

Megha Dhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाकार मंडळी कलाविश्वाइतकेच राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहेत. गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी विविध पक्षाशी हातमिळवणी केल्याचे समोर आले आहे. अनेकांनी वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या पदांचा भार स्वीकारला आहे. नुकताच बिग बॉस मराठी फेम अभिनेता अभिजीत केळकर याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याचे समोर आले. यानंतर आता भाजपाने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची … Read more

Bigg Boss’ने जोडलं आणखी एक नातं; प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखने उरकला साखरपूडा

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा चौथा सीजन तुफान गाजला. या सिजनमध्ये सामील झालेले जवळपास सगळे स्पर्धक चांगलेच चर्चेत राहिले. या सिजनमध्ये अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुखदेखील सहभागी झाले होते. दरम्यान शोमध्ये असताना प्रसादने त्याच्या भावना अमृतासमोर व्यक्त केल्या होत्या आणि तेव्हापासून हि जोडी चर्चेत होती. बिगबॉसमधून बाहेर पडल्यानंतर अमृताने प्रसादला होकार दिला … Read more

पुन्हा राडा होणार.. पुन्हा चावडी भरणार!! BIGG BOSS मराठी सीजन 5 येतोय; जाणून घ्या कधी..?

Bigg Boss Marathi 5

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवर अनेक मालिका लोकप्रिय आहेत. मात्र छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. हिंदी बिग बॉसनंतर मराठीमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला आणि तेव्हढ्याच ताकदीने तो प्रेक्षकांना भावला. आतापर्यंत बिग बॉस मराठीचे एकूण चार सीजन झाले आहेत. यातील प्रत्येक सीजन कमालीचा गाजला. त्यामुळे आता बिग बॉस … Read more

Bigg Boss’ने तोडलं पण ‘त्या’ खास दिवसाने पुन्हा जोडलं; रोहीत- रुचिराचं पॅचअप

Rohit_Ruchira

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन ४ हा तुफान गाजला. या सीझनमध्ये सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक प्रेक्षकांना भावला. बिग बॉसच्या प्रत्येक सीजनमध्ये एक कपल असत किंवा बनतं, हे आपण जाणतोच. पण या सीजनमध्ये सहभागी झालेलं एक कपल इथे येऊन तुटल्याचे आपण पाहिले. ते म्हणजे अभिनेत्री रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे. बिग बॉसच्या घरात एंटर … Read more

‘बिग बॉसचं घर लै रिस्की.. लै.. शापीत ट्रॉफी’; किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात किरण माने हे नाव नेहमीच चर्चेत असतं. मालिका विश्वातून बिग बॉस सारखा रिऍलिटी शो गाजवल्यानंतर किरण माने यांचं क्रेझ तुफान वाढलंय. किरण माने सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि त्यामुळे ते विविध पोस्टच्या माध्यमातून व्यक्त होतात हे काही वेगळं सांगायला नको. त्यांची प्रत्येक पोस्ट बोलकी असते. याहीवेळी अशीच एक बोलणारी … Read more

‘खतरों के खिलाडी 13’मध्ये शिव ठाकरे बाजी मारणार..?; शोबाबत मोठी अपडेट समोर

Shiv Thakare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रोडीज, मराठी बिग बॉस सीजन २ आणि त्यानंतर हिंदी बिग बॉस सीजन १६ गाजवून अमरावतीचा मराठमोळा शिव ठाकरे आता रोहित शेट्टीचा ‘खतरों के खिलाडी सीजन १३’ हा शो गाजवतो आहे. मराठी बिग बॉस सीजन २ चे विजेते पद मिळवून शिवने हिंदी बिग बॉस सीजन १६’मधेही फुल्ल राडा केला. या शोचे उपविजेतेपद पटकावल्यानंतर … Read more