‘भागो मोहन प्यारे’ फेम अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा; लग्नाच्या 5 वर्षांनंतर झाली आई

Sarita Mehendale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘भागो मोहन प्यारे’ ही मालिका एकेकाळी फार लोकप्रिय ठरली होती. मालिका संपली असली तरी मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेत एक गोड भुत होतं. ज्याची भूमिका साकारून अभिनेत्री सरिता मेहेंदळे हि प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सरिताने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची … Read more

‘जीवनाच्या या नव्या मालिकेत..’; प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केला आई होण्याचा आनंद

Radha Sagar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री राधा सागर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून राधा तिच्या प्रेग्नेंसीमुळे आणि नव्या घरामुळे चर्चेत राहिली आहे. नुकतीच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राधा सागरच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. राधाने तिच्या पहिल्या … Read more

दादूस झाले आजोबा; अभिनेता अरुण कदम यांच्या मुलीने दिला चिमुकल्या बाळाला जन्म

Sukanya Arun

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक कलाकार प्रेक्षकांना खळखळून अगदी पोट धरून हसायला भाग पाडतात. यांपैकी एक म्हणजे आपले लाडके दादूस. म्हणजेच अभिनेता अरुण कदम. आज अरुण कदम यांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस आहे. कारण दादूसची लेक सुकन्याने सुपुत्राला जन्म दिला आहे. त्यामुळे आता अभिनेते अरुण कदम केवळ दादूस नाही … Read more