Shreyash Talpade | ‘त्याचं हृदय 10 मिनिटासाठी बंद पडलं होतं’, प्रसिद्ध अभिनेत्याने दिली श्रेयस तळपदेच्या प्रकृतीची अपडेट

Shreyash Talpade

Shreyash Talpade | मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे सगळ्यांना चिंता वाटत होती. वेलकम टू द जंगल या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काही ॲक्शन सीन केल्यानंतर त्याला असेच वाटू लागले. आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. अशी माहिती दिली. आताच बॉलिवूड … Read more