Ketaki Mategavkar | ‘आपली संस्कृती काय? आपले कुळ काय?’ ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्याने केतकी माटेगारवकर झाली ट्रोल

ketaki mategavkar

Ketaki Mategavkar | गायिका केतकी माटेगावकर हिने गाण्यासोबत अभिनयात देखील हात आजमावला आहे. तिने आपल्या अभिनय e प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेच आहे. त्याचप्रमाणे तिने अभिनयाने देखील सगळ्यांची मन जिंकलेली आहे. केतकी ही सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर तिला अनेकवेळा प्रेक्षकांचे प्रेम मिळते. तर अनेकवेळा ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते. नुकतेच नाताळाच्या शुभेच्छा … Read more

Aishwarya Rai Birthday | ‘तो माझ्यावर संशय घ्यायचा…’ ब्रेकअप नंतर ऐश्वर्याने सलमानवर लावलेले गंभीर आरोप

Aishwarya Rai Birthday

Aishwarya Rai Birthday |बॉलीवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला आज कोणाच्या ओळखीची गरज नाही. तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनावर ती आजपर्यंत अधीराज्य गाजवले आहे. एवढेच नव्हे तर 1994 मध्ये तिने मिस वर्ल्ड किताब देखील आपल्या नावे केलेला आहे. आज म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या राय-बच्चन तिचा 50 वा वाढदिवस (Aishwarya Rai Birthday) साजरा … Read more

Accident News : बॉलिवूड अभिनेत्रीच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; फरारी कार जाळून खाक, पहा घटनेचा Video

Accident News

Accident News : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशी (Gayatri Joshi) हिच्या कारला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये फरारी कार जाळून खाक झाली असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिनेता शाहरुख खानसोबत (Shaharukh Khan) स्वदेश चित्रपटात (Swadesh Movie) नायिकेच्या भूमिकेत काम केलेली गायत्री जोशी हिच्या अपघाताच्या बातमीने चित्रपट क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेत्री गायत्री … Read more

चित्रपटश्रुष्टी सोडून ‘हि’ मराठी अभिनेत्री रमली शेतीत? फार्महाउसवरील फोटो पहा

Prajakta Mali farm House

Prajakta Mali Farm House : चित्रपटाचे शूटिंग आणि रिलीज या दोन्ही प्रक्रिया कलाकारांसाठी खूपच हेक्टिक असतात. शूटिंगसाठी कलाकारांना अनेकदा खूप लांब प्रवास करावा लागतो तर कधी रात्री अपरात्रीसुद्धा दिग्दर्शकाच्या गरजेनुसार शूटसाठी जावं लागते. एकंदर या सगळ्या प्रक्रियेत कलाकार मात्र चांगलेच वैतागतात. पण इतरांप्रमाणे कलाकारांना चिडचिडही करता येत नाही अन चेहऱ्यावर उदासीनताही दाखवून चालत नाही. परिणामी … Read more

Sunny Leone : डोक्याला जखम, आजूबाजूला जंगल अन इंटरनेट नाही; सनीचा नवीन व्हिडिओ पाहिला का?

Sunny Leone

Sunny Leone : बॉलिवूड अभिनेत्री सानी लिओनी आपल्या मादक अदांनी नेहमी चाहत्यांना घायाळ करत असते. सनी सोशल मीडियातून चाहत्यांसोबत संपर्कात राहते. सनीच्या फॅशन आणि लूकवर (fashion) अनेकजण आजही फिदा होतात. सनी रोज आपला वेगळा लूक तिच्या इंस्टाग्रामवर शेयर करून फॅन्सला खुश करते. आता सनीचा एक नवीन व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडिओमुळे चाहत्यांना सनीची काळजी वाटू … Read more