कोणी? कधी? कुठे? आणि कसा रचला ‘सापळा..’; चिन्मय मांडलेकरच्या आगामी सिनेमाची घोषणा

Chinmay Mandlekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘सापळा’ या आगामी मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. येत्या नव्या वर्षात १९ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर गुरुवारी २१ डिसेंबर रोजी एका दिमाखदार सोहळ्यात लॉन्च करण्यात आले. शिवराज अष्टकच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर आणि … Read more

‘राहुल- अंजली नसते तर..’; ‘केजो’च्या ‘त्या’ पोस्टवर मराठी अभिनेत्याची कमेंट

Kejo_Chinmay Mandlekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने दिग्दर्शित केलेला ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट एव्हरग्रीन कलाकृतींपैकी एक आहे. दिनांक १६ ऑक्टोबर १९९८ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी हे मुख्य भूमिकेत होते. तर अनुपम खेर, रिमा लागू, फरिदा जलाल, अर्चना पुरण सिंग, जॉनी लिवर … Read more

अरे हे तर ‘सुभेदार’…; चिन्मय मांडलेकरने परिधान केलेल्या ‘त्या’ टी- शर्टने वेधलं तरुणाईचं लक्ष

Chinmay Mandlekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या दिग्पाल लांजेकर यांचा बोलबाला आहे. त्यांचे ‘श्री शिवराज अष्टक’ प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशीकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ यानंतर आता श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा पाचवा चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये अभिनेता अजय पुरकर सुभेदार … Read more

छत्रपती शिवरायांच्या पोशाखात असताना सेल्फी का देत नाही..? चिन्मयच्या उत्तराने जिंकलं प्रेक्षकांचं मन

Chinmay Mandlekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सुभेदार’मुळे चांगलाच चर्चेत आहे. दिगपाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक मालिकेतील हा पाचवा चित्रपट आहे. या मालिकेतील सर्व चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकरने महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत असताना चिन्मय स्वतःला काही बंधने घालून घेतो आणि याबाबत त्याने नुकताच एका … Read more