ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर; CM शिंदेंची मोठी घोषणा

Ashok Saraf_Eknath Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरच्या माध्यमातून हि घोषणा केली आहे. आज अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘अशोक सराफ यांनी … Read more

श्रेया बुगडेला सीएम शिंदेंकडून खास दिवाळी गिफ्ट; अभिनेत्रीने शेअर केला फोटो

Shreya Bugade_Cm Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सर्वत्र जगभरात दिवाळीची तयारी जोरदार सुरु आहे. सर्वत्र दिव्यांची रोषणाई, कंदील, फटाके, रांगोळी यांसह फराळ, मिठाईचे सुगंध दरवळत आहेत. आता येत्या आठवड्याभरात दिवाळीचा हा माहोल सर्वत्र आनंदी आनंद पसरवेल. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलाकार मंडळींना खास भेटवस्तू पाठवल्या आहेत. यात लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडेचा समावेश आहे. श्रेया बुगडे हि ‘चला … Read more

‘मनात भीती किंवा दडपण होतं..’; ‘वर्षा’ बंगल्यात जाऊन आल्यानंतर हेमांगीने शेअर केलेली पोस्ट व्हायरल

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हे मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध नाव आहे. हेमांगीने चित्रपट, वेब सिरीज, नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे हेमांगी हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवाय ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा ती अनुभव, किस्से आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असते. तिच्या पोस्ट … Read more

‘एखाद्या वास्तूत येतांना सकारात्मक…’; अभिनेत्याने शेअर केला शिंदेंच्या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतरचा अनुभव

Mangesh Desai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाल्यानंतर अनेक नेतेमंडळी, मराठी तसेच बॉलिवूड सिने मंडळी आणि अनेक दिग्गज लोक दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या घरी अनेक मराठी कलाकार एकत्र आले असताना शिंदेंनी सर्वांचा यथोच्च पाहूणचार केला. यावेळी स्पृहा जोशी, गौरव घाटणेकर, दीपाली सय्यद, ओंकार भोजने, नम्रता संभेराव, जयवंत वाडकर, श्रृती मराठे, … Read more

सीएम शिंदेंनी घेतलं मानेंच्या बाप्पाचं दर्शन; दिग्दर्शकाने म्हटलं, ‘ह्या व्यक्तीच्या या वृत्तीचं…’

Viju Mane_CM Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. ‘पांडू’, ‘गोजिरी’ सारखे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिलेत. त्यांची ‘स्ट्रगलर साला’ हि सिरीज तुफान लोकप्रिय आहे. गणेशोत्सवानिमित्त विजू यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. यानिमित्त त्यांच्या घरी अनेक कलाकार मंडळी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यंदाही मानेंच्या घरी बाप्पाचे आगमन … Read more

CM शिंदेंची केईम रुग्णालयाला अचानक भेट; अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला, ‘इतक्या ग्राऊंड लेव्हलला…’

Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचं राजकारण एका वेगळ्याच लेव्हलवर चालू, अत्यंत घाणेरडी राजनीती, महाराष्ट्राचं भवितव्य काय असणार..? असे बरेच प्रश्न, टीका गेल्या काही महिन्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केल्या गेल्या. पण काल २१ ऑगस्ट २०२३ रोजी सोमवारी रात्री अचानक राज्याचे मुख्यमंत्री केईएम रुग्णालयात येऊन धडकले अन सगळ्यांची तारांबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या या अचानक भेटीची सध्या चांगलीच चर्चा … Read more

प्राजक्ता गायकवाड शिंदे गटात सामील होणार..?; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Prajaktaa Gaikwad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेतून महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ताने साकारलेल्या महाराणी येसूबाई या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आणि याच भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. सध्या ती अभिनेता अमोल कोल्हे यांच्यासोबत ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये काम करत आहे. दरम्यान प्राजक्ता या कारणांमुळे … Read more