महेश कोठारेंच्या आई अनंतात विलीन; वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 6 महिन्यात हिरावले मातृछत्र
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला एक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून विविध बहारदार कलाकृती प्रदान करणाऱ्या महेश कोठारे यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश कोठारे यांच्या आई म्हणजेच ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य- चित्रपट निर्मात्या सरोज ऊर्फ जेनमा कोठारे यांचे निधन झाले आहे. शनिवारी १५ जुलै २०२३ रोजी कोठारेंच्या निवासस्थानी जेनमा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. … Read more