‘.. अन भीतीची बाराखडी आठवली’; ‘पंचक’चं मजेशीर टायटल सॉंग व्हायरल

Panchak Tiltle Song

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उत्कंटावर्धक ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. सिनेरसिकांची या ट्रेलरला पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटाचे टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. एकम… द्वितीय… तृतीय… अशी … Read more

ये रातें, ये मौसम… स्वप्नील जोशी आणि दीप्ती देवीचा लंडन ब्रीजवर रोमान्स; Video व्हायरल

Swwapnil Joshi_Deepti Devi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वप्नील जोशी हा मराठी कला विश्वातील प्रचंड लोकप्रिय अभिनेता आहे. छोट्या पडद्यावर सुरुवात करून स्वप्नीलने मनोरंजन विश्वात स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे अभिनेता स्वप्नील जोशी आज मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. ‘आओ ना फिर..’ म्हणतं स्वप्नीलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. स्वप्नील जोशी आजही अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. अशातच त्याचा … Read more