‘सुभेदार’ तान्हाजींनी घेतली शपथ ‘कोंढाणा आणीन स्वराज्यात…’; नवे पोस्टर रिलीज

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शिवराज अष्टकातील चार चित्रपटांनी आधीच प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य इतिहासाचे मोठ्या पडद्यावर दर्शन घडवले आहे. यानंतर आता शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ प्रेक्षकांच्या भेटीस येऊ घातले आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक पर्वातील हा पाचवा सिनेमा म्हणुन प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘सुभेदार’ या चित्रपटातून नरवीर तान्हाजी मालुसरे आणि त्यांचे शुर मावळे … Read more

‘सह्याद्रीला आज येतीया जाग, दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं’; ‘सुभेदार’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीज

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुवर्ण इतिहासातील अत्यंत महत्वाचे असे पान उलघडत छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशोगाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर त्यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मूळे प्रचंड चर्चेत आहेत. या श्री शिवराज अष्टकातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटांच्या भव्य यशानंतर आता पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ची प्रतीक्षा आहे. हा चित्रपट नरवीर … Read more

‘मावळ्याच्या धारदार तलवारीचं पातं..’; ‘सुभेदार’ चित्रपटातील मालुसरे कुटुंबाचे प्रकाशचित्र प्रदर्शित

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण महाराष्ट्राचे आद्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज इतिहासाचे प्रत्येक पान रुपेरी पडद्यावर उलघडले जात आहे. त्यामद्ये छत्रपती शिवाजी महाराजांसह त्यांच्या निष्ठावान मावळ्यांच्या यशोगाथा, वीरगाथांचा समावेश आहे. महाराजांच्या प्रत्येक मावळ्याने स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे आणि यामध्ये नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचाही समावेश आहे. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे शिवचरित्राच्या महाग्रंथातील … Read more

साताऱ्यात ‘या’ ठिकाणी उभारणार सुभेदार तानाजी मालुसरेंची समाधी; प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला ‘स्वराज्य निधी’

Digpal Lanjekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवघ्या महाराष्ट्राचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रचंड मोठा आहे. रोमांचकारी, अंगावर शहारे आणणारा आणि अतिशय जाज्वल्य असा हा इतिहास दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’मधून ते भव्य रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीस घेऊन येत आहेत. आतापर्यंत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ अशी इतिहासातील चार सुवर्ण पाने उलघडल्यानंतर लवकरच … Read more

‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग..’; शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’चा दमदार टीझर प्रदर्शित

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट येऊन गेले. प्रत्येक चित्रपटात इतिहासाचे एक वेगळे पान उलगडले. शिवरायांची निस्सीम भक्ती करणाऱ्या मर्द मराठा मावळ्यांच्या धैर्यशील लढ्याच्या गाथा या चित्रपटांमधून आपण पहिल्या. ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांनी प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. … Read more