रोहिणी हट्टंगडी आणि दिलीप प्रभावळकरांचा ‘आता वेळ झाली’ सिनेमा ‘या’ दिवशी रिलीज होणार; इच्छामरणावर भाष्य करणार

Aata Vel Zali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित आणि लिखित ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी दिसत आहेत. या चित्रपटाची घोषणा अभिनेते प्रतीक गांधी यांनी आपल्या सोशल मीडियावरुन केली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाच्या नावातच अवर ग्लास दिसतोय आणि त्यातून … Read more

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना ‘मृदगंध जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर; नंदेश उमप यांची माहिती

Dilip Prabhavalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेली अनेक वर्ष नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून विविध ढंगाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेले अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मनोरंजन विश्वात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे दरवर्षी … Read more