घटस्फोटाच्या चर्चांमुळे मधुराणी अस्वस्थ; अभिनेत्रीच्या पतीने सांगितले सत्य.. म्हणाले, ‘आमच्या नात्यामध्ये..’

Madhurani Prabhulkar Family

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून अभिनेत्री मधुराणी गोखले प्रेक्षकांच्या घराघरांत आणि मनामनांत पोहोचली आहे. या मालिकेमुळे मधुराणीला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे मधुराणीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी तिच्या चाहत्यांना जाणून घेण्यात नेहमीच रस असतो. दरम्यान मधुराणी प्रभुलकर तिच्या पतीपासून विभक्त होणार असल्याचे बोलले जात आहे. याविषयी मधुराणीच्या पतीने प्रतिक्रिया … Read more