प्राजक्ताला वाटतंय ‘दीपावली.. संपूच नये’; फोटो शेअर करत म्हणाली, ‘सालाबादप्रमाणे फराळ खाऊन…’

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्राजक्ता माळी ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मालिका, सिरीज, चित्रपटांमधून आणि आपल्या उत्तम निवेदन कौशल्याच्या बळावर ती कला विश्वात घट्ट पाय रोवून उभी राहिली आहे. नुकतंच प्राजक्ताने यंदाची दिवाळी कशी साजरी केली, याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच … Read more

‘अकलेचे तारे तोडणाऱ्या सर्वांना शुभ दीपावली…’; मराठी अभिनेत्रीने ट्रोलर्सलाचं केलं ट्रोल

Surabhi Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळीच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी मंडळी खास पोस्ट शेअर करत आहेत. अशीच एक खास पोस्ट मराठी मनोरंजनसृष्टीतील बेधडक आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री सुरभी भावेने शेअर केली आहे. ज्यावरून तिला ट्रोल करण्यात आले असता तिने शाब्दिक फटाक्यांनी ट्रोलर्सची दिवाळी केली आहे. सुरभीने दिवाळीनिमित्त पोस्ट शेअर करताना लिहिले कि, ‘दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !! ह्या निमित्ताने … Read more

सून असावी अशी!!! देशमुखांच्या सुनेने जपली अभ्यंगस्नानाची परंपरा; नेटकऱ्यांनी केले कौतुक

Genelia Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हि कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. जिने कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. केवळ बॉलिवूड नव्हे तर मराठी सिनेविश्वातदेखील या जोडीने कायम आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री इतकी कमाल आहे की या जोडीची कायम चर्चा असते. अमराठी असूनही जिनिलियाने देशमुख घराण्याची सून … Read more

MNS Dipotsav – मनसेच्या दीपोत्सवाला तेजस्विनी पंडितची हजेरी; राज ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली…

MNS Dipotsav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (MNS Dipotsav) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क उद्यान परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनसे या दीपोत्सवाचे आयोजन करते आणि संपूर्ण उद्यानात रोषणाई करते. MNS Dipotsav यंदा मनसेच्या दीपोत्सवाचं उदघाटन ९ नोव्हेंबर २०२३ रोजी लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या शुभहस्ते करण्यात … Read more