‘देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो..’; जरांगे पाटलांच्या भूमिकेला किरण मानेंचा पाठिंबा

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षण मागणीसाठी जालन्याच्या आंतरवाली येथे मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणास बसले आहेत. यावेळी आपण पाणी आणि औषध घेणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. आपल्या समर्थकांच्या विनंतीनंतर ते पाणी तर प्यायले. मात्र जो पर्यंत सरकार त्यांची मागणी मान्य करणार नाही तोवर उपोषण सोडणार नाही … Read more

ही प्रथा कुठून सुरू झाली..? वैभव मांगले यांच्या संतप्त फेसबुक पोस्टने वेधलं लक्ष

Vaibhav Mangle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेते वैभव मांगले सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. केवळ मनोरंजन विश्वात नव्हे तर जगभरात सुरु असलेल्या गोष्टींचा आढावा घेत ते व्यक्त होताना होताना दिसतात. त्यामुळे केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर सोशल मीडियावर त्यांच्याकडून शेअर केल्या जाणाऱ्या पोस्टसाठीदेखील … Read more

खूप मोठे SUPERSTAR व्हाल; किरण मानेंना तृतीयपंथीयांनी दिला भरभरून आशीर्वाद

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत अभिमान साठे हि भूमिका साकारताना दिसत आहेत. याआधी त्यांनी साकारलेल्या भूमिकांइतकंच या भूमिकेला देखील प्रेक्षक प्रेम देत आहेत. दरम्यान आज दसऱ्याच्या निमित्ताने किरण माने यांनी अत्यंत लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी काही तृतीयपंथीयांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. हे सर्व त्यांचे … Read more

ही तीच वाघनखं आहेत..? आस्ताद काळेने उपस्थित केली शंका; मागितला ठोस पुरावा

Astad Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उभ्या महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं आणि भवानी तलवार ब्रिटनमधून परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, अशी मोठी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. दरम्यान हि वाघनखे ब्रिटन येथून भारतात आणण्यासाठीचा सामंजस्य करार यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा त्यांच्या निवासस्थानी पर्णकुटी येथे … Read more

‘द्वेष, तिरस्कार, तुच्छता…’; मराठी अभिनेत्याने महागडी गाडी घेतल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना दिले प्रत्युत्तर

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर आपल्या विविध पोस्टमुळे कायम चर्चेत असणारे किरण माने सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतानादेखील किरण आवर्जून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक अलिशान गाडी खरेदी केली होती. ज्यावरून त्यांना ट्रोल केले गेले. पण ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. … Read more

‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट का पहावा..? आस्ताद काळेने दिली ‘ही’ महत्वाची कारणं

Aastad Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेले काही दिवस मराठी चित्रपट ‘आत्मपॅम्फ्लेट’ची चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अत्यंत वेगळे शीर्षक आणि तिरकस कथानक असूनही या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान या चित्रपटाला मिळणारा संमिश्र प्रतिसाद पाहून मराठी अभिनेता आस्ताद काळे याने हा चित्रपट पाहिला. यानंतर त्याने अधिकृत सोशल … Read more

‘बच्चननं स्वत:मधला बच्चन हरवला पण…’; सातारच्या बच्चनची बिग बींसाठी पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज बॉलिवूड सिनेविश्वाचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ८१’वा वाढदिवस आहे. यानिमित्त सोशल मीडियावर बिग बींचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अगदी बॉलिवूड पासून टॉलिवूड आणि मराठी सिनेविश्वातील कलाकार मंडळी आवर्जून अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. यामध्ये टीव्ही अभिनेत्री किरण माने यांचाही समावेश आहे. त्यांनी अधिकृत … Read more

‘हॉस्पिटलमधील संडास साफ करा…’; नांदेडमधील ‘त्या’ घटनेचा निषेध करत केतकी स्पष्टच बोलली

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केतकी चितळे ही अत्यंत बेधडक आणि स्पष्ट बोलणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. केतकीच्या विधानांची कायम चर्चा होत असते. आताही तिने नांदेडमधील एका घटनेचा निषेध केला आहे. शासकीय रुग्णालयात रुग्ण व नवजात बालके दगावल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावले. या घटनेचा केतकीने निषेध नोंदवताना एक पोस्ट शेअर केली आहे. … Read more

पुण्यात गांधी जयंतीनिमित्त माने घेणार परिसंवादात सहभाग; म्हणाले, ‘डरे हुए लोगों का देश..’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरी केली जाते. यानिमित्ताने पुण्यात खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. माहितीनुसार, या परिसंवादात किरण माने सहभागी होणार आहे. यानिमित्ताने किरण मानेंनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय, ”’अच्छा हुआ बापू रियल में नहीं है यार, अगर आज वो … Read more

देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे का..? अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते कायम वेगवगेळ्या विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतात. त्यांचे बेधडक आणि परखड मत त्यांच्या व्यक्तित्वाची ओळख आहे. सध्या ते ‘कलर्स मराठी’वरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत अभिमान साठे हे महत्वाचे पात्र साकारत आहेत. अशातच त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्ट … Read more

‘गावासमोर नग्न करून..’; ‘जवान’मध्ये दलित शेतकऱ्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यासाठी मानेंची पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. सामाजिक, राजकीय, आर्थिक तर कधी अन्य विषयांवर ते पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. नुकतीच किरण मानेंनी अधिकृत सोशल मीडिया फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये अत्यंत लहान मात्र प्रभावी भूमिका साकारणाऱ्या ओंकारदास … Read more

‘होईल जनतेचं जे व्हायचं, आपल्याला काय…’; कवी सौमित्र यांची ‘ती’ कविता व्हायरल

Kishor Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकीकडे राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. तर दुसरीकडे या विषयाचे आपल्या सोयीने राजकारण केले जात आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलीसांकडून लाठीमार करण्यात आला आणि त्यानंतर याचे अत्यंत गंभीर पडसाद उमटले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सर्वपक्षीय बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ … Read more

पिच्चर आल्यावर काय हुईल..? शाहरुखच्या ‘जवान’साठी मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, ‘लै आतुरतेने वाट बघतोय..’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचीज उत्सुकता वाढवली आहे. विशेष करून शाहरुखचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. शाहरुख चाहत्यांबद्दल बोलायचं तर यामध्ये मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीतसुद्धा या चित्रपटाची चर्चा सुरु असताना मराठी अभिनेता किरण माने यांनी नुकतीच एक पोस्ट … Read more

‘भारतात मुस्लिम आहेत म्हणुन तुम्ही हिंदू…’; किरण मानेंची खाड्कन जागं करणारी पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. मालिका विश्वातून प्रकाशझोतात आलेला हा चेहरा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधुन प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. शिवाय विविध विषयांवर परखड बोलण्याच्या सवयीमुळे ते कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर एक पोस्ट शेअर … Read more

अंनिसच्या कार्यक्रमाला जत्रेकरांची हजेरी; हमीद दाभोळकर आभार मानत म्हणाले..

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्रात नव्हे तर परदेशातही मोठ्या संख्येने पाहिला जातो. या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर आपल्या खास शैलीतून प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करताना दिसतात. या कार्यक्रमात विविध स्किट, प्रहसन सादर करत हे कलाकार प्रेक्षकांना आनंद देतात आणि यासोबत सामाजिक भानदेखील जपतात. नुकतंच या कार्यक्रमातील कलाकारांनी डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या अंधश्रद्धा … Read more