रवींद्र महाजनींच्या पत्नीचे आत्मचरित्र प्रकाशित; गहिवरून म्हणाल्या, ‘त्यांच्या निधनानंतर घरात…’

Madhavi Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे गतवर्षी जुलै महिन्यात निधन झाले. पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. मृत्यूनंतर ३ दिवसांनी त्यांच्या निधनाची वार्ता समोर आली आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मृत्यूपूर्वी रवींद्र महाजनी कुटुंबियांपासून वेगळे एकटेच या फ्लॅटमध्ये राहत होते. ज्यामुळे नेटकऱ्यांनी वेगवेगळे तर्क लावून त्याच्या कुटुंबाला ट्रोल केले. … Read more

‘आम्ही अत्यंत धार्मिक माणसं आहोत, पण..’; गश्मीर महाजनीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Gashmeer Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या आठवड्याच्या सोमवारी अर्थात २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झाले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अनेक मान्यवर मंडळी हजार राहिली होती. यामध्ये बड्या बड्या नेत्यांसह, कलाकार मंडळींचा देखील समावेश होता. यात बॉलिवूड आणि साऊथ सिनेविश्वातील कलाकार दिसून आले पण मराठी कलाकारांपैकी कुणी या सोहळ्याला उपस्थित नव्हतं. एखाद दूसरा असेल पण दिसून … Read more

‘… लोक म्हणतात मी उद्धट आहे’; चाहत्याच्या ‘त्या’ प्रश्नावर गश्मीरने दिलेलं उत्तर चर्चेत

Gashmeer Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेता गश्मीर महाजनी हा सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. मालिका, सिरीज, चित्रपटांच्या माध्यमातून गश्मीरने अभिनेता म्हणून एक वेगळीच छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. इतकेच काय तर गश्मीर उत्तम डान्सरसुद्धा आहे. त्याची स्वतःची डान्स अकॅडेमी आहे आणि तो अनेकदा अकॅडमी मधील व्हिडीओ शेअर करत असतो. फक्त मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातही गश्मीरचं … Read more

‘वडील वारले कि केस कापतात..’; ‘त्या’ प्रश्नावर गश्मीरने दिलेलं उत्तर चर्चेत

Gashmeer Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता गश्मिर महाजनीचे कुटुंब अत्यंत भावनिक परिस्थितीचा सामना करत आहे. गश्मिरचे बाबा आणि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय देखणे अभिनेता रवींद्र महाजनी यांचे ११ जुलै २०२३ रोजी निधन झाले. बराच काळ एकटे राहत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महाजनी कुटुंबालादेखील नव्हती. हि बाब समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि मग एकीकडे वडिलांच्या निधनाचे … Read more

‘पुन्हा एकदा तोच प्रवास…’; वडिलांच्या मृत्यूनंतर गश्मीर ऐतिहासिक भूमिकेतून करणार कमबॅक

Gashmeer Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ११ जुलै २०२३ हा दिवस संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला हादरा देणारा दिवस ठरला. या दिवशी प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या अकस्मात निधनाच्या बातमीने मोठा धक्का दिला. रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी याला आपल्या वडिलांच्या निधनाची कल्पना नसल्याचे समोर आल्यानंतर टीकांचा तीव्र मारा त्याला सहन करावा लागला. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या … Read more

वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीची पहिलीच Insta पोस्ट; म्हणाला, ‘आयुष्यातील कठीण प्रसंगात..’

Gashmeer Ravindra Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या महिन्यात १५ जुलै रोजी मराठी मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आणि संपूर्ण सिनेविश्व शोकसागरात बुडाले. पुण्यातील फ्लॅटमध्ये महाजनी यांचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून ते एकटेच एकांतवासात राहत असल्याने त्यांच्या निधनाची कुणालाच माहिती नव्हती. अगदी त्यांच्या कुटुंबाला देखील त्यांच्या निधनाबद्दल … Read more

‘ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते..’; महाजनींच्या निधनानंतर झालेल्या ट्रोलिंगवर गश्मीरची प्रतिक्रिया

Gashmeer Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनवार्तेने अद्याप मराठी सिनेसृष्टी धक्क्यात आहे. शनिवारी १५ जुलै २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावात राहत्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून रवींद्र महाजनी हे या फ्लॅटमध्ये एकटेच राहत असल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये संतापाची … Read more