‘रस्त्यावर एकही लहान मुलाला भीक मागताना…’; गौरव मोरेच्या ‘त्या’ वक्तव्यावर कौतुकाचा वर्षाव

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला हास्यवीर अभिनेता गौरव मोरे प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. आपल्या कमाल कॉमिक अंदाजाने त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ हा तर गौऱ्याचा फेमस डायलॉग ज्याच्या प्रेक्षक प्रेमात आहेत. या कार्यक्रमातून त्याला ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ … Read more

‘… ह्यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही’; भरत जाधवांसाठी फिल्टरपाड्याच्या बच्चनची खास पोस्ट

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून कायम प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आपल्या जबरदस्त कॉमिक अंदाजात त्यांनी दमदार अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. १२ डिसेंबर रोजी भरत जाधव यांचा वाढदिवस झाला आणि यानिमित्त सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी विविध पोस्टच्या माध्यमातून … Read more

‘बॉईज 4’च्या टीमकडून प्रेक्षकांना दिवाळी गिफ्ट; फक्त 99/- रुपयांत पाहता येणार सिनेमा

Boys 4

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी प्रेक्षकांचे लाडके धैर्या, ढुंग्या आणि कबीर हे अलीकडेच ‘बॉईज ४’च्या माध्यमातून त्यांच्या भेटीला आले. यावेळी त्यांच्या गँगमध्ये ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळेदेखील सामील झाले. शिवाय या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांची दमदार फळी, जबरदस्त … Read more

‘मराठी चित्रपट मराठी प्रेक्षकच पाहत नाहीत, त्यामुळे…’; गौरव मोरेचे विधान चर्चेत

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला कॉमिक कार्यक्रम म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीस आणले. ते सादर करत असलेली प्रहसने जितकी खळखळून हसवतात तितकीच सामाजिक संदेश देतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणजेच अभिनेता गौरव मोरे प्रकाश झोतात आला. आपल्या कमालीच्या कॉमिक टायमिंगच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःसाठी जागा … Read more

हास्यजत्रेचा गौऱ्या झळकणार हिंदी सिनेमात; पोस्ट शेअर करत म्हणाला..,

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले. यामध्ये अभिनेता गौरव मोरेचा देखील समावेश आहे. उत्तम अभिनय आणि विनोदाचं परफ़ेक्ट टायमिंग यामुळे गौरवला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा’सोबतच तो मराठी चित्रपटातही झळकणार आहे. याशिवाय आता … Read more

गौरव मोरेची नवी हेअरस्टाईल चाहत्यांना रुचेना; अभिनेता म्हणाला, ‘फक्त 2 महिने…’

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी प्रकाशझोतात आली. ज्यामध्ये गौरव मोरेचा समावेश आहे. त्याच विनोदाचं कमाल टायमिंग आणि त्याची हेअरस्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ‘आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा… टॅनना.. टॅनना..’ असं म्हणत जेव्हा अभिनेता एंट्री घेतो तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतोच. त्याची हेअरस्टाईल आणि हटके अंदाज त्याला इतरांपेक्षा … Read more

क्या से क्या हो गयाsss… MHJ परिवारात नवख्याची एंट्री; समीर चौघुलेंनी शेअर केला ‘त्याचा’ फोटो

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी प्रकाशझोतात आली. हे विनोदवीर आपल्या विनोद शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. शोची संपूर्ण टीम कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. आता या विनोदवीरांच्या जत्रेत एका नवख्याची एंट्री झाली आहे. अभिनेते समीर चौघुले यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या हास्यजत्रेत नव्या कलाकाराचे पदार्पण झाल्याची माहिती दिली आहे. … Read more

लंडनमध्ये पिझ्झा बर्गर सोडून गौऱ्या खातोय वडापाव; म्हणाला, ‘याच्याशिवाय पोटचं भरत नाही..’

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमिक शोमधून स्वतःचाच अपमान करवून इतरांना हसवणारा गौरव मोरे अल्पवधीतच प्रेक्षकांचा लाडका झाला आहे. या कार्यक्रमातून तो घराघरांतच नव्हे तर प्रेक्षकांच्या मनामनांत देखील पोहोचला आहे. या कार्यक्रमामुळे गौऱ्याला ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणूनदेखील ओळखले जाते. गौरव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो आणि त्यामुळे तो नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. विविध … Read more