‘रोमँटिक पोस्ट.. स्पेशल गिफ्ट..’; स्वानंदने ‘असा’ साजरा केला बायको गौतमीचा वाढदिवस

Gautami Deshpande_Swanand Tendulkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘माझा होशील ना’ या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे प्रेक्षकांच्या घराघरांत आणि मनामनांत पोहोचली. गौतमीने गेल्यावर्षी २५ डिसेंबर रोजी प्रियकर स्वानंद तेंडुलकरसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. लग्नानंतर आज गौतमीचा पहिला वाढदिवस आहे. जो अत्यंत खास आहे. त्यामुळे आज बायकोच्या वाढदिवसानिमित्त स्वानंद तेंडुलकरने सोशल मीडियावर … Read more

गौतमी- स्वानंदच्या साध्या पण मराठमोळ्या रिसेप्शन लूकने वेधलं लक्ष; पहा फोटो

Gautami_Swanand

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेता स्वानंद तेंडुलकर आज एकमेकांसोबत लग्न बंधनात अडकले. पुण्यात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोजक्या मित्र मंडळींच्या उपस्थितीत गौतमी- स्वानंद लग्नच्या बेडीत अडकले. सध्या सोशल मीडियावर गौतमी आणि स्वानंदच्या लग्नाचे बरेच फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. दोघांनीही लग्नासाठी केलेले लूक प्रचंड लक्षवेधी ठरले असून त्यांच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा … Read more

Gautami Deshpande Marriage – झालं हो झालं!!! गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरचा थाटामाटात विवाह संपन्न; पहा फोटो

Gautami Deshpande Marriage

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Gautami Deshpande Marriage) ‘माझा होशील ना..’ म्हणत अभिनेत्री गौतमी देशपांडे अखेर आज स्वानंद तेंडुलकरची झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या अफेअरची चर्चा रंगली होती आणि गेल्या काही दिवसांत ती लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले. अखेर आज अभिनेत्री गौतमी देशपांडेने तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडुलकरसोबत लग्नगाठ बांधली. नुकतेच तिच्या लग्न सोहळ्यातील काही खास फोटो … Read more

मेरे नाम तू…!! संगीत सोहळ्यात गौतमी- स्वानंदचा रोमँटिक डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल

Gautami Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे आज २५ डिसेंबर २०२३ रोजी अभिनेता स्वानंद तेंडुलकरसोबत लग्न गाठ बांधणार आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो तसेच व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. नव्या आयुष्याची सुरुवात करताना गौतमीच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्याजोगा आहे. नुकताच तिचा मेहंदी, हळद आणि संगीत सोहळा … Read more

Gautami Deshpande | हळद लागली! गौतमी आणि स्वानंदचे हात झाले पिवळे, पाहा फोटोस

Gautami Deshpande

Gautami Deshpande | अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर हे लवकरच एकमेकांशी लग्न करणार आहेत.त्या दोघांनी नुकतेच त्यांच्या मेहंदीचे फोटो शेअर करून सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला. आता नुकतेच दोघांचेही घरी लग्नविधीला सुरुवात झाली आहेत. आणि स्वानंद आणि गौतमी यांच्या हळदीचे फोटो समोर आलेले आहे. सारंग साठे यांनी गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरच्या हळदीचे फोटो शेअर … Read more