Gautami Deshpande Marriage – झालं हो झालं!!! गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरचा थाटामाटात विवाह संपन्न; पहा फोटो

Gautami Deshpande Marriage

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Gautami Deshpande Marriage) ‘माझा होशील ना..’ म्हणत अभिनेत्री गौतमी देशपांडे अखेर आज स्वानंद तेंडुलकरची झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या अफेअरची चर्चा रंगली होती आणि गेल्या काही दिवसांत ती लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले. अखेर आज अभिनेत्री गौतमी देशपांडेने तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडुलकरसोबत लग्नगाठ बांधली. नुकतेच तिच्या लग्न सोहळ्यातील काही खास फोटो … Read more