सप्तसूर म्युझिकच्या नव्या आयटम सॉन्गमध्ये झळकली गौतमी पाटील; पहा व्हिडीओ

Gautami Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रत्येक जॉनरच्या गाण्यांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग असतो. यामध्ये ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची अवघ्या महाराष्ट्रभर हवा आहे. मात्र आता गौतमी पाटील ‘इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका… आता कसं व्हायचं पावन, चीझ मी लई कडक’ म्हणत प्रेक्षकांना वेड लावताना दिसते आहे. सप्तसूर म्युझिकच्या या नव्याकोऱ्या गाण्यात गौतमी पाटील … Read more

परवानगी नाही.. कार्यक्रम नाही!! नृत्यांगना गौतमी पाटीलकडून नियमांचे उल्लंघन; गुन्हा दाखल

Gautami Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हि कायम वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मध्यंतरी नृत्य सादर करताना अश्लील चाळे केल्यामुळे गौतमीवर आक्षेप आणि टीकांचा मारा झाला. यानंतर माफीनामा आणि बरंच काही होऊन गेलं. यानंतर आता गौतमी पाटीलवर अहमदनगर जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे, गौतमीसह अन्य चार जणांवर … Read more