‘देखा जो तुझे यार..’ गाण्याच्या मराठी व्हर्जनवर रितेश- जिनिलियाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल

Ritesh_ Genelia

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड सिनेविश्वाची लाडकी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलीया. या जोडीचे अनेकदा चाहते आहेत. जे त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात. त्यामुळे रितेश आणि जिनिलिया दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतात. त्यांच्या रिल्स व्हिडीओ आणि फोटो कायम व्हायरल होताना दिसतात. अशातच आता रितेशने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर … Read more

देशमुखांच्या घरी ‘अशी’ साजरी होते मकर संक्रांत; जिनिलियाने Insta’वर शेअर केली खास झलक

Genelia Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख हे पावर कपल सोशल मीडियावर कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतं. रितेश – जिनिलियाच्या जोडीकडे एक आदर्श जोडी म्हणून पाहीलं जातं. जिनिलिया मूळ अमराठी असली तरी देशमुखांच्या घरी लग्न करून आल्यानंतर तिने मराठी परंपरा, पूजा, सण आत्मसाद करून घेतले. ज्यामुळे जिनिलियाचे कायम … Read more

रितेश- जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण; अभिनेत्याने खास व्हिडीओ शेअर करत भावना केल्या व्यक्त

Ved

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच हिंदी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडपे म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख. रितेश- जिनिलिया कायम त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. आज ३० डिसेंबर २०२३ आणि आजचा दिवस या दोघांसाठी फार खास आहे. कारण रितेश आणि जिनिलियाच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘वेड’ चित्रपटाने आज १ वर्ष पूर्ण केले आहे. गेल्या … Read more

तो फक्त माझा आहे..!! जिनिलिया देशमुखची लाडक्या नवऱ्यासाठी खास पोस्ट; शेअर केला Unseen फोटो

Riteish_Genelia

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयासह रोमँटिक केमिस्ट्रीमुळे कायम चर्चेत अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे प्रेक्षकांचे लाडके कपल आहे. दोघेही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना कधीच मागचा पुढचा विचार करत नाहीत. वाट्टेल तेव्हा आणि वाट्टेल तिथे दिलखुलासपाने ते आपलं प्रेम व्यक्त करतात. दरम्यान अभिनेता रितेश देशमुखने नुकताच त्याचा ४५ वा वाढदिवस … Read more

सून असावी अशी!!! देशमुखांच्या सुनेने जपली अभ्यंगस्नानाची परंपरा; नेटकऱ्यांनी केले कौतुक

Genelia Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हि कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. जिने कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. केवळ बॉलिवूड नव्हे तर मराठी सिनेविश्वातदेखील या जोडीने कायम आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री इतकी कमाल आहे की या जोडीची कायम चर्चा असते. अमराठी असूनही जिनिलियाने देशमुख घराण्याची सून … Read more

‘प्रिय आई….’; सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त जिनिलिया देशमुखची खास पोस्ट

Genelia Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या जादुई अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री जिनिलिया देशमुख कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलीया आणि रितेश यांच्या जोडीकडे पाहिलं जातं. जिनिलीयाने मराठी, हिंदी आणि अगदी साऊथमध्ये काम केले आहे. रितेशसोबत प्रेम विवाह केल्यानंतर जिनिलिया देशमुख घराण्याची सून झाली. तिने देशमुख घराला आणि देशमुखांनी … Read more

जिनिलिया वहिनी पुन्हा गरोदर..? ‘त्या’ व्हिडिओमूळे चर्चांना उधाण; रितेश म्हणाला..

Riteish_Genelia

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. हे जोडपं नुसतं मराठी नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही कायम चर्चेत असतं. ३ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश आणि जिनिलिया विवाहबंधनात अडकले. त्यांना दोन मुलंदेखील आहेत. पण आता पुन्हा एकदा रितेश – जिनिलिया पालक होणार आहेत असे दिसत आहे. एका व्हायरल … Read more

‘माझी बायको.. माझं वेड’; बायकोच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची रोमँटिक पोस्ट

Riteish_Genelia

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात सतत चर्चेत असणारे जोडपे म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख. रितेश आणि जिनिलिया यांची जोडी ट्रेंडिंग जोड्यांपैकी एक आणि लोकप्रिय जोड्यांच्या यादीतील एक आदर्श जोडी म्हणून ओळखली जाते. रितेश आणि जिनिलिया कायम एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. मग एखादा इव्हेन्ट असो, पार्टी असो किंवा … Read more

रितेश- जिनीलियाचा ‘वेड’ पाहता येणार टिव्हीवर; ‘या’ वाहिनीवर होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

Ved Movie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखची जोडी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांचा वैयक्तिक जितका मोठा चाहता वर्ग आहे त्याहून मोठा चाहता वर्ग त्यांच्या जोडीचा आहे. रितेश आणि जिनीलिया दोघेही उत्तम कलाकार आहेत. त्यांच्या अभिनय कलेने आजतागायत त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या. पण दोघांचा ‘ वेड ‘ हा चित्रपट … Read more

‘पत्नीया कितना भी काजू- बदाम खाये..’; महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

Riteish _ Genelia

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड आणि मराठी सिनेविश्वात स्वतःची एक वेगळी छाप पाडणारी बहुचर्चित जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख. रितेश आणि जिनिलियाने २०१२ साली लग्न केले आणि आपल्या संसाराला सुरुवात केली. आज ११ वर्ष होऊनही त्यांच्यातील प्रेम तितकाच ताजं आणि बहरणारं आहे. आजही ते वेळोवेळी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यात … Read more