‘आठशे खिडक्या नऊशे दारं..’; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्रीच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

Girija Prabhu

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधून अभिनेत्री गिरीजा प्रभूने प्रेक्षकांच्या घरात आणि त्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. मालिकेचा टीआरपी जितका उत्तम तितकीच गिरीजाची ‘गौरी’ म्हणून तुफान लोकप्रियता आहे. गिरीजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे विविध लूक शेअर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. … Read more