गिरीश परदेशी यांच्या बॉलिवूड स्टाईल नाटकाला कलाकारांच्या शुभेच्छा; कधी आहे शुभारंभ प्रयोग..? जाणून घ्या

Gurudakshina

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी साहित्यिक द. मा. मिरासदार लिखित ‘व्यंकूची शिकवणी’ या विनोदी कथेवर आधारित आणि गिरीश परदेशी दिग्दर्शित ‘गुरु दक्षिणा’ या नाटकाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. क्रिशिव क्रिएशन्स या नाट्य संस्थेतर्फे ‘गुरु दक्षिणा’ हे हिंदी नाटक प्रायोगिक रंगभूमीवर येऊ घातले आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीने आणि धमाल सादरीकरणाच्या माध्यमातून हे नाटक साकारण्यात आले आहे. गिरीश … Read more

अभिनेता गिरीश परदेशी घेऊन आलेत ‘गुरुदक्षिणा’; बॉलिवूड शैलीत गाजवणार प्रायोगिक रंगभूमी

Gurudakshina

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक हे मनोरंजनाचे एक महत्वपूर्ण माध्यम आहे. या माध्यमातून प्रेक्षक आणि कलाकार एकमेकांशी थेट कनेक्ट होतात. त्यामुळे मनोरंजनाची साधने आधुनिक होताना रंगभूमी देखील प्रगती करत राहिली. आज रंगभूमीवर अनेक मराठी, हिंदी, गुजराथी आणि विविध भाषेतील नाटकं पहायला मिळत आहेत. काही प्रायोगिक तर काही व्यावसायिक नाटके प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशीच एक आगळी … Read more