‘मनोरंजनाला भाषा नसते..’; गोड फॅमिलीच्या ‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ गोष्टीला खास प्रेक्षकांची पसंती
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘शॉर्ट अँण्ड स्वीट` हा चित्रपट कौटुंबिक कथानकावर आधारित आहे. वेगळ्या आणि भन्नाट कथानकामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. खरंतर चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चित्रपटाचा विषय हा भावनिक तसाच गोड आहे. … Read more