‘ते मंतरलेले 6 महिने…’; अशोक मामांसोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत हेमांगी कवीची खास पोस्ट

Ashok Saraf_Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच २०२३ या वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत घोषणा केला. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या घोषणनेनंतर सर्व स्तरांवरून अभिनेता अशोक सराफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक राजकीय मंडळी, कलाकार मंडळी, … Read more

‘व्यवहारी जगातल्या नवीन वर्षाच्या…’; हेमांगी कवीची New Year पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज तारीख १ जानेवारी २०२४. आजपासून एक नवं वर्ष सुरु झालं आहे आणि या नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेकांनी अनेक संकल्प केले असतील. गेल्या वर्षाचा निरोप घेत अनेक आठवणींची उजळणी करत आता नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नववर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. … Read more

‘खुप कठीण असतं..’; रवींद्र बेर्डेंच्या आठवणीत हेमांगी कवी झाली भावुक

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून ते कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत होते. काही महिन्यांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. अगदी २ दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणले होते. मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या … Read more

थिएटरमध्ये 3 वेळा ‘अ‍ॅनिमल’ पाहिल्याने हेमांगी ट्रोल झाली; प्रत्युत्तर देत म्हणाली, ‘फक्त तुलनाच…’

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ने जगभरात ४०० कोटींची कमाई केल्याचे समोर आले आहे. रणबीरचा हा सिनेमा अनेक कलाकार मंडळींनी देखील पाहिला. ज्यामध्ये मराठी अभिनेत्री हेमांगी कवीचा समावेश आहे. एकदा नव्हे तर तब्बल … Read more

Hemangi Kavi | ‘बायोमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, आर्मी आणि….’ नेटकऱ्याची अश्लील कमेंट येताच संतापली हेमांगी कवी

Hemangi Kavi

Hemangi Kavi | अभिनेत्री हेमांगी कवी ही मराठी मनोरंजन विश्वातील एक आघाडीची आणि चर्चेची अभिनेत्री आहे. आजपर्यंत अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून काम करून तिची अभिनय शैली लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. हेमांगी ही तिच्या अभिनयामुळे जेवढी चर्चेत असते. तेवढीच ती तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून देखील चर्चेत असते. अनेकवेळा ती तिचे मत हे सोशल मीडियावर मांडताना दिसते. … Read more

‘माझ्या भीमानं लावली, शिक्षणाची हळद मला…’; ‘महापरिनिर्वाण दिना’निमित्त हेमांगीने शेअर केलं खास गाणं

hemangi kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उद्या ६ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली जाते. सालाबादप्रमाणे यंदाही आंबेडकरांना आदरांजली देण्यासाठी लाखो अनुयायी एकवटताना दिसणार आहेत. अशातच महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या चित्रपटातील एक गाणं शेअर केलं आहे. या गाण्याचे शब्द आणि संगीत हे आंबेडकरांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. … Read more

Hemangi Kavi | ‘फार फार तर एखादा भाग फसेल….’ झिम्मा 2 पाहिल्यावर हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi

Hemangi Kavi | सध्या झिम्मा 2 हा चित्रपट यशाचे एक एक शिखर गाठताना दिसत आहे आणि कलाकारांना तसेच प्रेक्षकांना देखील हा चित्रपट मोठ्या प्रमाणात आवडत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून या चित्रपटाचे कौतुक करत आहे. अशातच मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील झिम्मा 2 बद्दल एक पोस्ट केली आहे ती … Read more

हेमांगी कवी साकारतेय हिंदी मालिकेत मराठमोळी भूमिका; म्हणाली, ‘हे पात्र साकारताना..’

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. हेमांगी केवळ तिच्या अभिनय शैलीमुळे नव्हे तर ती शेअर करत असलेल्या पोस्टमुळे देखील अनेकदा चर्चेत येताना दिसते. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा वेगवेगळ्या माध्यमातून हेमांगी आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. केवळ मराठी नव्हे तर हिंदी भाषिक प्रोजेक्ट्समध्ये देखील हेमांगी काम करते … Read more

एखादी साडी पटकन निवडेन पण..!! दिवाळीनिमित्त हेमांगी कवीची खास पोस्ट; करतेय ‘हे कठीण काम

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळीचा सण हा अत्यंत खास असतो. कारण दिवाळीत सर्वत्र लख्ख प्रकाश आणि उत्साह असतो. या सणात सगळे मित्र मैत्रीण, नातेवाईक एकमेकांच्या घरी जातात, भेटवस्तू देतात, एकत्र फराळ करतात. त्यामुळे दिवाळी इतर सणांइतकीच फार महत्वाची आणि खास असते. प्रत्येकजण आपापल्या परीने हा सण साजरा करतो. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी. कुणी मिठाई वाटतात, तर कुणी … Read more

Hemangi Kavi | ‘या’ कारणामुळे हेमांगी कवीने सोशल मीडियावर मागितली जाहीर माफी, वाचा सविस्तर

Hemangi Kavi

Hemangi Kavi |अभिनेत्री हेमांगी कवी ही मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. हेमांगी कवी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. हेमांगीने अनेक नाटक मालिका आणि चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. नुकतेच हेमांगी निधीच्या स्टोरीने … Read more

‘कळवा स्टेशनवर एक जण माझ्या मानेला…’; हेमांगीने सांगितला ‘तो’ विचित्र प्रसंग

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी ही अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रत्येक भूमिकेतून तिने आपल्या अभिनयाचा ठळक ठसा प्रेक्षकांच्या मनावर उठवला आहे. हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि त्यामुळे अनेकदा ती विविध पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिचा बिनधास्त … Read more

हेमांगीला मिळाली महानायकासोबत स्क्रीन शेअर करायची संधी; आनंद व्यक्त करत म्हणाली..

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हि सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होणे आणि बेधडक बोलणे या स्वभावामुळे हेमांगी कायम चर्चेत असते. कामाबद्दल बोलायचं झालं तर आजवर तिने अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हेमांगीने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट … Read more

‘मनात भीती किंवा दडपण होतं..’; ‘वर्षा’ बंगल्यात जाऊन आल्यानंतर हेमांगीने शेअर केलेली पोस्ट व्हायरल

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हे मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध नाव आहे. हेमांगीने चित्रपट, वेब सिरीज, नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे हेमांगी हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवाय ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा ती अनुभव, किस्से आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असते. तिच्या पोस्ट … Read more

हेमांगीने शेअर केले युवराज सिंगसोबतचे फोटो; नेटकरी म्हणाले, ‘गो मावशे.. हा म्हावरा कुठं गावला..?’

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी ही मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हेमांगी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तिचे फॉलोवर्सदेखील फार आहेत. शिवाय ती सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. कधी वेगवेगळे लूक, कॉमिक रिल्स तर कधी वेगवेगळ्या विषयांवर हेमांगी मोकळेपणाने व्यक्त होताना दिसते. आताही तिने सोशल मीडियावर काही … Read more

‘मी दुसरीत असताना ..’; गणेश चतुर्थीनिमित्त हेमांगीने शेअर केली बालपणीची आठवण

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज राज्यभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. हा केवळ सण नसून हि एक भावना आहे. गणेशोत्सवात आनंदाची, हर्षाची, उत्साहाची एक लहर उठते. ज्यामध्ये सगळे भाविक न्हाहून जातात. सर्वसामान्यांसोबतच हा सण सेलिब्रिटी मंडळीही मोठ्या उत्साहाने साजरा करतात. काहींनी बाप्पाची मुर्ती घरीच बनवली तर काहींनी खास आठवणी शेअर केल्या आहेत. मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीनेदेखील तिच्या … Read more