‘झिम्मा 2’ चित्रपटाचे अर्धशतक!! दिग्दर्शक हेमंत ढोमेने व्यक्त केला आनंद; म्हणाला, ‘आमच्या काळजाचा तुकडा..’

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद … Read more

‘जशी आहेस तशीच रहा, मालकीणबाई…’; क्षितीच्या वाढदिवशी हेमंतची खास पोस्ट

Kshitee_Hemant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील पावर कपल म्हणून अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग यांची विशेष ओळख आहे. हेमंत आणि क्षिती दोघेही उत्तम कलाकार, दमदार दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. सोशल मीडियावर हे कपल कायम चर्चेत असतं. दोघेही आपापल्या कामात अव्वल असताना अनेकदा एकमेकांच्या कामाचे कौतुक करताना दिसतात. माध्यम कोणतेही असो हेमंत आणि क्षिती आवर्जून … Read more

‘हिंसक पुरूष पात्रांच्या काळात…’; ‘झिम्मा 2’च्या पात्रांविषयी बोलताना हेमंतने साधला ‘अ‍ॅनिमल’वर निशाणा..?

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ हा सिनेमा या वर्षातील बॉक्स ऑफिस गाजवणारा एक सिनेमा ठरला. थिएटरमध्ये रणबीर कपूरचा बिग बजेट ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा रिलीज होऊनही ‘झिम्मा २’ने मात्र तग धरली. यासाठी चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला. अशातच हेमंत ढोमेने ‘झिम्मा २’ संबंधी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. पण या पोस्टमधून त्याने गुपचूक … Read more

बाईपणाची डेफिनेशन मोडून काढणारा ‘झिम्मा 2’; मनाला भावुक करणारा नवा ट्रेलर व्हायरल

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडच्या बड्या स्टार्सच्या बिग बजेट सिनेमांना टक्कर देणारा मराठमोळा चित्रपट ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. हा चित्रपट चौथ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण करतोय. आजही या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मैत्रीचा सोहळा साजरा करणाऱ्या या चित्रपटाचा एक अत्यंत भावनिक असा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मनाला भावुक करणाऱ्या या … Read more

बॉलिवूडकरांवर भारी पडलं बायकांचं रियुनियन; ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ला ‘झिम्मा 2’ची तगडी टक्कर

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमा विरुद्ध मराठी सिनेमा अशी चुरशीची लढत पहायला मिळत आहे. एकीकडे बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरचा ‘ऍनिमल’ आणि अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ असे २ तगडी स्टारकास्ट, बिग बजेट सिनेमे रिलीज झाले आहेत. तर या दोन सिनेमांना अभिनेता- दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ हा मराठी चित्रपट चांगलीच टक्कर … Read more

‘6 पानांचा अन् सलग 6 मिनिटांचा सीन..’; ऑनस्क्रीन सासू सुनेच्या ‘त्या’ सीनबद्दल हेमंत ढोमेची खास पोस्ट

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस तुफान गाजवला आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांनी या चित्रपटाला विशेष पसंती दिली आहे. ‘झिम्मा २’मध्ये अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. यांच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर देखील मुख्य भूमिकेत आहे. … Read more

लय खुळ्यागत प्रेम!! लग्नाच्या वाढदिवशी हेमंतची भन्नाट पोस्ट; म्हणाला, ‘येड्या पाटलाला शहाणी पाटलीण..’

Hemant_Kshitee

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर ‘झिम्मा २’ हा मराठी चित्रपट चांगलाच गाजतो आहे. या चित्रपटामुळे दिग्दर्शक- अभिनेता हेमंत ढोमे आणि त्याची पत्नी अभिनेत्री क्षिती जोग ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मराठी सिनेविश्वातील हि लाडकी जोडी त्यांच्या नवनवीन कलाकृतींमुळे कायम चर्चेत येत असते. क्षिती जोग निर्मित- अभिनित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ … Read more

‘स्त्रीला स्वत:चं मूल नाही म्हणजे तिचा जन्मच वाया..’; ‘झिम्मा 2’च्या कथेबाबत दिग्दर्शकाने मांडलं स्पष्ट मत

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. अजूनही थिएटरमध्ये हा आनंदाचा खेळ रंगतोय. ‘झिम्मा’च्या दुसऱ्या भागात या बायकांच्या रियुनियनची एक सुंदर भावस्पर्शी प्रसंगांसह दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने महिलांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टींवर भाष्य केलंय. यामध्ये दुसरं … Read more

Jhimma 2 | निर्मिती सावंत यांना गाडी चालवता येत नसताना चित्रपटात कशी चालवली? जाणून घ्या

Jhimma 2

Jhimma 2 | सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर ‘झिम्मा 2’ या चित्रपटाची हवा आपल्याला पाहायला मिळाला आहे. 2021 मध्ये झिम्मा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता दोन वर्षांनी त्याचा सिक्वेलरी झाला आहे. प्रेक्षकांना ही कहाणी देखील खूप आवडली आहे. सात बायकांच्या रियुनियनची ही गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीचा उतरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला वर्ग थेटरकडे चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत … Read more

Hemant Dhome | ‘भारतातील सिस्टीम वाईट…’ हेमंत ढोमेने सांगितले परदेशात शूटिंग करण्यामागील कारण

Hemant Dhome

Hemant Dhome | सध्या मराठीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट येत आहे. आणि या चित्रपटांची कथा पूर्णपणे वेगळी असल्यासारखे दिसते. चित्रपटाचे स्टारकास्ट तसेच लोकेशन या सगळ्या गोष्टी देखील प्रेक्षकांना त्यांच्याकडे आकर्षित करत आहेत. मागील अनेक दिवसापासून काही मराठी चित्रपटांचा शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीचे एवढे चांगले दिवस कसे आले भारत सोडून ते लंडनमध्ये शूट कसे … Read more

‘हा सिनेमा आमचा राहिला नाही, आता तो…’; ‘झिम्मा 2’च्या प्रेक्षकांसाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज प्रदर्शनानंतर हा चित्रपट पहायला प्रेक्षकांची भव्य गर्दी पहायला मिळाली. या निमित्ताने दिग्दर्शक हेमंत ढोमेने एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक … Read more

जरांगेंच्या उपोषणाबद्दल हेमंत ढोमेचे ट्विट; म्हणाला, ‘.. त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे’

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. दरम्यान जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली असून राज्यभरातून मराठा आंदोलकांनी आवाज उठवला आहे. सत्त्ताधारी चर्चा करण्यासाठी येत नाहीत हे पाहून मराठी आंदोलक आता आक्रमक होऊ लागले आहेत. मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं … Read more

Jhimma 2 – ‘पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…’; चित्रपट ‘झिम्मा 2’ प्रदर्शनाच्या वाटेवर

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Jhimma 2) कोरोनाच्या भीषण काळानंतर चित्रपटगृह खुलताच पहिला प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट ठरला ‘झिम्मा’. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच गाजला. स्त्री वर्गाने ‘झिम्मा’ या चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून घेतले. तेव्हापासून या चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार..? या प्रतीक्षेत सारेच जण होते. अखेर आता लवकरच ‘झिम्मा २’ … Read more

‘वेळ रोज, अन स्थळ..’; मुंबईतील ट्रॅफिक जॅमच्या समस्येवर बोलताना अभिनेत्याचा पालिकेला टोला

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबई धावत शहर आहे. पण इथे धावताना किमान १०० वेळा ब्रेक लावावा लागतो. कारण मुंबईत वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. सध्या मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोची आणि रस्त्यांची काम सुरु असल्यामुळे आणखीच ट्रॅफिक जॅम होताना दिसत आहे. याचा त्रास सामान्य माणसांप्रमाणेच कलाविश्वातील अनेकांना होत आहे. याबाबत नुकतीच प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत … Read more

सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध!! मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी अभिनेत्याचा संताप; ट्विट झालं व्हायरल

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील बरेच कलाकार मंडळी हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. केवळ सक्रिय नव्हे तर ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवर आपापले मत प्रकट करताना दिसतात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात … Read more