‘अनेक शपथा, अनेक वचनं, गेली अनेक वर्ष ऐकतोय, पण..’; महामार्गाची दुरावस्था पाहून हेमंत ढोमे भडकला

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. विविध पोस्टच्या माध्यमातून तो कधी व्यक्त होतो तर कधी विविध मुद्द्यांना हात घालत परखडपणे टीका करतो. अनेकदा सोशल मीडियावर तो सामाजिक तसेच राजकीय विषयांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भाष्य करताना दिसतो. आताही त्याने अशाच एका मुद्द्याला तोंड फोडले आहे. नुकतेच त्याने मुंबई- … Read more

‘तुझं कौतुक थांबु नये..’; बायकोचा सिनेमा पाहून हेमंतने व्यक्त केला अभिमान

Kshitee_Hemant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट यांची मुख्य भूमिका असलेला ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ चित्रपट शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत आहे. सिनेमाच्या प्रीमिअर शोसाठी क्षिती तिचा पती आणि प्रसिद्ध मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेला घेऊन गेली होती. हेमंतने … Read more

गो लेडी बॉस गो!! ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्रेलर पाहून हेमंतने केलं बायकोच्या भूमिकेचं कौतुक

Kshitee_Hemant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलिडकेच बॉलिवूड सिनेमा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत आहेत. सध्या या सिनेमाची सर्वत्र एकदम जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्य म्हणजे या सिनेमात मराठी अभिनेत्री क्षिती जोगदेखील अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत … Read more

सातासमुद्रापार ठरली आहे.. सोनाली आणि संतोषची ‘डेट भेट’; नव्या पोस्टरवर लाईक्सचा वर्षाव

Date Bhet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता संतोष जुवेकर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. दोघांचाही स्वतःचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. असे असताना जर संतोष सोनालीची ‘डेटभेट’ होणार असेल तर.. मित्रांनो हि केवळ शक्यता नव्हे तर वास्तव आहे. होय. सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवेकर हि नवीकोरी फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या … Read more