‘या सिंहासनावर तुमच्याआधी रयतेचा अधिकार…’; ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या नव्या टीझरने वेधलं लक्ष

Shivrayancha Chhava

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील ‘श्री शिवराज अष्टक’ तयार करणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर उलघडणार आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी रिलीज होणार..? याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. अशातच नुकताच ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचा दुसरा … Read more

गावात थिएटर नाही..? तरीही पाहता येणार सिनेमा; राज्यभरात टुरिंग टॉकीजमध्ये आलाय ‘रावरंभा’

Raavrambha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात विविध क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. डिजिटल युगामूळे तर प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचा वेग वाढला आहे. पण तरीही अनेक ठिकाणी दळणवळण, वाहतूक आणि मनोरंजनाची साधने पोहोचलेली नाहीत. अनेक गावांमध्ये, ग्रामीण- खेड्या पाड्यात सिनेमा थिएटर नाहीत आणि त्यामुळे येथील प्रेक्षक वर्ग नव्या सिनेमांचा भव्य थाट अनुभवायला मुकतो. आता असे होऊ नये म्हणून ग्रामीण … Read more

‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग..’; शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’चा दमदार टीझर प्रदर्शित

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट येऊन गेले. प्रत्येक चित्रपटात इतिहासाचे एक वेगळे पान उलगडले. शिवरायांची निस्सीम भक्ती करणाऱ्या मर्द मराठा मावळ्यांच्या धैर्यशील लढ्याच्या गाथा या चित्रपटांमधून आपण पहिल्या. ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांनी प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. … Read more