हसू आणि आसूने भरलेल्या ‘कन्नी’चा प्री टिझर प्रेक्षकांच्या भेटीला; पहा व्हिडीओ

Kanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ हा चित्रपट येत्या ८ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. ज्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता … Read more

‘माझ्यावर गॉसिप करणाऱ्यांनो…’; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ‘ती’ Insta स्टोरी कुणासाठी..? चर्चांना उधाण

Hruta Durgule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळेने मालिका विश्वात नाव कमावल्यानंतर चित्रपट सृष्टीतही चांगला जम धरला आहे. ‘दुर्वा’या मालिकेतून हृता घराघरांत पोहचली आणि प्रेक्षकांची लाडकी ठरली. केवळ मालिका नव्हे तर चित्रपट नाटकातूनदेखील तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. शिवाय सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे या माध्यामातून ती आपल्या चाहत्यांसोबत संवाद सांधताना दिसते. दरम्यान नुकतीच … Read more

‘FRIENDSHIP म्हणजे आयुष्यातलं…’; हृता दुर्गुळेच्या ‘कन्नी’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज

Kanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। समीर जोशी दिग्दर्शित ‘कन्नी’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याआधी रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये कलाकारांचे फर्स्ट लूक समोर आले होते. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा विशेष वाढलेली दिसली. यानंतर आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ज्यात सायकलवर बसलेली हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यात दिसत … Read more

‘एक नवी स्वप्नवत सुरुवात…’; पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत हृताने दिली आनंदाची बातमी

Hruta Durgule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे ही ‘फुलपाखरु’ या मालिकेमुळे प्रकाशझोतात आली. या मालिकेने हृताला एक ओळख दिली. यानंतर हृता प्रेक्षकांच्या मनात अशी वसली कि तिला ‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून ओळखले जाऊ लागले. पण अनेक चाहत्यांच्या दिलाचे तुकडे करत हृताने तिच्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजेच प्रतीक शहासोबत लग्न केलं. यानंतरही तिचा चाहता वर्ग कमी … Read more

उंच आकाशात उडायचं असेल तर हवी मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची ‘कन्नी’

Kanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉंड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने ‘कन्नी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. आजच्या काळाच्या मैत्रीची, प्रेमाची ओळख करून देणारा हा चित्रपट येत्या वर्षी ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. … Read more

खूप कौतुक अन खूप अभिमान!! हृताने ‘या’ कारणामूळे शेअर केली नवऱ्यासाठी खास पोस्ट; म्हणाली..

Hruta Durgule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेने विविध मालिका तसेच चित्रपट आणि अगदी नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. निखळ सौंदर्य, सुंदर अभिनय आणि गोड हास्याच्या जोरावर तिने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल आहे. हृता दुर्गुळे ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते आणि त्यामुळे ती नेहमीच विविध लूक, फोटो तसेच व्हिडीओ पोस्ट शेअर … Read more