रवींद्र महाजनींच्या पत्नीचे आत्मचरित्र प्रकाशित; गहिवरून म्हणाल्या, ‘त्यांच्या निधनानंतर घरात…’
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे गतवर्षी जुलै महिन्यात निधन झाले. पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. मृत्यूनंतर ३ दिवसांनी त्यांच्या निधनाची वार्ता समोर आली आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मृत्यूपूर्वी रवींद्र महाजनी कुटुंबियांपासून वेगळे एकटेच या फ्लॅटमध्ये राहत होते. ज्यामुळे नेटकऱ्यांनी वेगवेगळे तर्क लावून त्याच्या कुटुंबाला ट्रोल केले. … Read more