अहाहा!! नऊवारी साडी, केसात गजरा…; आयराची सावत्र आई किरण रावच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष

Kiran Rao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खान लवकरच तिचा मराठमोळा मुलगा नुपूर शिखरेसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमिर खानची लेक आयरा आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला असून उद्या हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. … Read more

आमिर खानच्या लेकीची लगीनघाई; मराठमोळ्या पंगतीत पार पडलं व्याही भोजन

Ira_ Nupur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आमिर खानची लेक इरा खान लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. इरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत येत्या ३ जानेवारी २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. नुपूर मराठमोळा मुलगा असल्यामुळे त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना मराठमोळा टच आहे. ज्यामुळे व्याहीभोजन देखील अगदी मराठमोळ्या पद्धतीने पार पडलं. ज्याचे फोटो … Read more