‘झिम्मा 2’ चित्रपटाचे अर्धशतक!! दिग्दर्शक हेमंत ढोमेने व्यक्त केला आनंद; म्हणाला, ‘आमच्या काळजाचा तुकडा..’

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद … Read more

Jhimma 2 | ‘झिम्मा २’ची विक्रमी चाल, बॉक्स ऑफिसवर केला 10 कोटींचा गल्ला पार

Jhimma 2

Jhimma 2 | 2023 हे वर्ष मराठी चित्रपट सृष्टीसाठी अत्यंत खास ठरले आहे. कारण यावर्षी अनेक मराठी चित्रपटांनी खूप चांगले बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केले आहे. इतकच नाही तर प्रेक्षकांना देखील या चित्रपटाची भुरळ पडली आहे. आणि त्यातील सेक्स सिनेमा म्हणजे झिम्मा 2. बॉलीवूडचे सिनेमे असताना झिम्मा 2 ने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळे स्थान निर्माण … Read more

बाईपणाची डेफिनेशन मोडून काढणारा ‘झिम्मा 2’; मनाला भावुक करणारा नवा ट्रेलर व्हायरल

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडच्या बड्या स्टार्सच्या बिग बजेट सिनेमांना टक्कर देणारा मराठमोळा चित्रपट ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. हा चित्रपट चौथ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण करतोय. आजही या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मैत्रीचा सोहळा साजरा करणाऱ्या या चित्रपटाचा एक अत्यंत भावनिक असा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मनाला भावुक करणाऱ्या या … Read more

‘स्त्रीला स्वत:चं मूल नाही म्हणजे तिचा जन्मच वाया..’; ‘झिम्मा 2’च्या कथेबाबत दिग्दर्शकाने मांडलं स्पष्ट मत

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. अजूनही थिएटरमध्ये हा आनंदाचा खेळ रंगतोय. ‘झिम्मा’च्या दुसऱ्या भागात या बायकांच्या रियुनियनची एक सुंदर भावस्पर्शी प्रसंगांसह दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने महिलांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टींवर भाष्य केलंय. यामध्ये दुसरं … Read more

Hemangi Kavi | ‘फार फार तर एखादा भाग फसेल….’ झिम्मा 2 पाहिल्यावर हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi

Hemangi Kavi | सध्या झिम्मा 2 हा चित्रपट यशाचे एक एक शिखर गाठताना दिसत आहे आणि कलाकारांना तसेच प्रेक्षकांना देखील हा चित्रपट मोठ्या प्रमाणात आवडत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून या चित्रपटाचे कौतुक करत आहे. अशातच मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील झिम्मा 2 बद्दल एक पोस्ट केली आहे ती … Read more

Jhimma 2 | निर्मिती सावंत यांना गाडी चालवता येत नसताना चित्रपटात कशी चालवली? जाणून घ्या

Jhimma 2

Jhimma 2 | सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर ‘झिम्मा 2’ या चित्रपटाची हवा आपल्याला पाहायला मिळाला आहे. 2021 मध्ये झिम्मा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता दोन वर्षांनी त्याचा सिक्वेलरी झाला आहे. प्रेक्षकांना ही कहाणी देखील खूप आवडली आहे. सात बायकांच्या रियुनियनची ही गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीचा उतरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला वर्ग थेटरकडे चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत … Read more

Jhimma 2 | मिताली मयेकरने केले ‘झिम्मा 2’चे कौतुक; म्हणाली, ‘काय चित्रपट, काय स्टारकास्ट…’

Jhimma 2

Jhimma 2 |संपूर्ण महाराष्ट्र ‘झिम्मा 2’ हा चित्रपट गृहात प्रदर्शित झालेला आहे. आणि दिवसापासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अशातच २४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. चित्रपटाचा पोस्टर ट्रेलर सगळेच प्रेक्षकांना आवडले होते. तसेच ‘झिम्मा 2’मधील गाणी देखील प्रेक्षकांना खूप चांगली आवडली होती. हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेला ‘झिम्मा 2’या … Read more

Jhimma 2 | ‘तुम्ही खरंच दारू पिली होती का?’ झिम्मा 2 मधील ‘त्या’ सीनवर निर्मिती सावंत यांनी सोडले मौन

Jhimma 2

Jhimma 2 | सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक नवीन चित्रपट येत आहे. अशातच हेमंत ढोमे यांचा ‘झिम्मा 2’ चित्रपट देखील येत्या काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. येत्या 24 नोव्हेंबर रोजी चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री या चित्रपटात आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन चालू … Read more

पाडव्यानिमित्त खास.. ‘मराठी पोरी’ गाण्यावर शिवानी सुर्वेचा बॉयफ्रेंडसोबत डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल

Ajinya_Shivani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र ‘झिम्मा २’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. लॉकडाऊननंतर बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘झिम्मा’ हा पहिला चित्रपट होता. तेव्हपासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाच्या सीक्वेलची चर्चा आहे. आता ‘झिम्मा २’मध्ये दोन गडी नव्याने सामील झाले आहेत. त्यामुळे चित्रपटाबाबत आणखीच उत्सुकता वाढली आहे. दरम्यान … Read more

प्रेक्षकांना भावला ‘मराठी पोरीं’चा स्वॅग; ‘झिम्मा 2’च्या पहिल्या गाण्याचं सोशल मीडियावर धुमशान

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तुत, कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेल्या चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ या चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर या डान्स मूड असेलल्या गाण्याला … Read more

मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करत आला ‘झिम्मा 2’चा नवा टीझर; होऊदे वायरल!… धुडूsssम!

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा नवाकोरा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. यात पुन्हा एकदा दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज … Read more

इंदू डार्लिंगच्या 75’व्या वाढदिवसाला कोण कोण येणार..? ‘झिम्मा 2’चा टिझर रिलीज

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या भीषण कलाकानंतर चित्रपटगृहात कल्ला करणारा ‘झिम्मा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांना आणि समीक्षकांना चांगलीच भुरळ घातली. यानंतर आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती ‘झिम्मा २’ या चित्रपटाची. बस… वाट पाहण्याचे दिवस संपायला आता काहीच दिवस बाकी आहेत. कारण लवकरच बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २’ येतो आहे. नुकताच या … Read more