प्रजासत्ताक दिनी जितेंद्र जोशीची खास पोस्ट; शाळेची सफाई करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शेअर करत दिला मोलाचा संदेश

Jitendra Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज आपला देश ७५’वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या दिवसानिमित्त संपूर्ण देशभरात भारतवासी जल्लोष करताना दिसतात. विविध ठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमातून अनेक वीरांना सन्मानित केले जाते. शिवाय सोशल मीडियावर अनेक दिग्गज मंडळी आणि कलाकार विविध पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना शुभेच्छा देताना दिसतात. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनेता जितेंद्र … Read more

‘संवेदनशील.. नीडर.. रोकठोक व्यक्तिमत्व..’; उत्कर्ष शिंदे ‘या’ अभिनेत्याला मानतो गुरुस्थानी

Utkarsh Shinde_Jitendra Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात उत्कर्ष शिंदे हे नाव प्रचंड चर्चेत आहे. संगीत कलेचा वारसा लाभलेल्या शिंदे घराण्याचा हा लेक केवळ गायक नव्हे तर एक उत्तम अभिनेता, संगीतकार आणि इंटरटेनर सुद्धा आहे. त्यामुळे उत्कर्षच चाहता वर्ग फार मोठा आहे. ‘बिग बॉस मराठी’मधून उत्कर्ष घराघरांत पोहचला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहू लागला. दरम्यान, … Read more

‘झाडांची अमानुष हत्या…’; महामार्गासाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीसंदर्भात अभिनेत्याची संतप्त पोस्ट

Jitendra joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. शिवाय विविध विषयांवर आपले मत बिंधास्त व्यक्त करताना दिसतात. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी. तो कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत प्रकट करत असतो. आजही त्याने वृक्षतोडीसंदर्भात शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर … Read more

‘अबोला धरलेली सखी सापडलीच तर…’; जितेंद्र जोशीचा ‘संगीत देवबाभळी’ला काव्यमय निरोप

Jitendra Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवर दैवत्वाची प्रचिती देणारं अन भक्ताशी देवाचं असलेलं नातं व्यक्त करणारं नाटक ‘संगीत देवबाभळी’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या नाटकाशी प्रेक्षकांची नाळ इतकी घट्ट जोडली गेली होती कि त्याला निरोप देणं फार जड झालं. नाटकाचा शेवटचा प्रयोग मुंबईच्या षणमुखानंद नाट्यगृहात कार्तिकी एकादशीच्या पुर्वसंध्येला पार पडला. प्रेक्षकांच्या आणि रंगभूमीच्या साक्षीने एका उत्तम … Read more

Jitendra Joshi | ‘त्यांनी आपल्याला स्वप्न दाखवली आणि…’ विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर जितेंद्र जोशीचे वक्तव्य चर्चेत

Jitendra Joshi

Jitendra Joshi |नुकतेच नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे विश्वचषक 2023 चा सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत असा सामना चालू होता. वर्ल्ड कप आपल्या देशातील असे वाटतात ऑस्ट्रेलियाकडून भारताला खूप मोठी हार पत्करावी लागली. गेले बारा वर्षे भारत वर्ल्ड कपची वाट पाहत आहेत . भारताने यावर्षी सलग दहा सामने जिंकले परंतु अंतिम फेरीमध्ये पराभव झाल्यामुळे भारतीय … Read more

एकदम वाईट!!! ‘साधी माफीदेखील मागितलेली नाही..’; ‘या’ कारणामुळे नामांकित विमान कंपनीवर भडकला जितू

Jitendra Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात अभिनेता, लेखक, कवी, सूत्रसंचालक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला जितेंद्र जोशी सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. दर्जेदार अभिनय, दमदार लेखक, उत्कृष्ट संवादफेक आणि हृदयस्पर्शी काव्यलेखनातून जितेंद्र कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. त्यामुळे जितेंद्रच्या आयुष्यातील घडामोडींवर प्रेक्षकांचे बारीक लक्ष असते. शिवाय तो स्वतःच सोशल मीडियावर अनेकदा व्यक्त होताना … Read more

‘बोल गं बाई त्याच्याशी..’; ‘नाळ- भाग 2’चा टिझर पाहून जितेंद्र जोशी झाला भावुक

Naal Part 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर चांगली छाप उठवली. या चित्रपटाच्या शेवटी अधुरी राहिलेली गोष्ट आता ‘नाळ भाग २’च्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचे नवे पोस्टर आणि २ टिझर रिलीज झाले आहेत. यातील पहिला टिझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली होती. यानंतर नुकताच या चित्रपटाचा … Read more

‘1 लाख 22 हजार 640 तास, 5110 दिवस आणि 14 वर्ष…’; जितेंद्र जोशीची सहचारिणीसाठी खास पोस्ट

Jitendra joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जितेंद्र जोशी हा मराठी कला विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. मालिका, नाटक, चित्रपट, वेब सीरिज अशा विविध मनोरंजन क्षेत्रात त्याने नेहमी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. याशिवाय जितेंद्र एक उत्तम कवीदेखील आहे. अत्यंत मार्मिक पद्धतीने एखाद्या विषयाची अगदी सहज मांडणी करण्यात जितेंद्रचा हातखंडा आहे. त्यामुळे प्रत्येक माध्यमात … Read more

‘बाळ माझं मोठं होतंय..’; लाडक्या लेकीच्या वाढदिवशी जितेंद्र जोशीची भावनिक पोस्ट

Jitendra Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता जितेंद्र जोशी हा त्याच्या दमदार अभिनय प्रदर्शनामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमातून जितेंद्र जोशी नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकत असतो. शिवाय तो एक उत्तम लेखक- कवी आहे. त्याच्या कविता आणि कवितांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र आज जितेंद्रने … Read more