‘तुमच्या घरात कचरा टाका आणि त्यातच रहा…’; माथेरानमधील ‘ते’ दृश्य पाहून जुई गडकरी भडकली

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हि सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. मध्यंतरी मोठ्या ब्रेकनंतर तीने ‘ठरलं तर मग’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. सध्या या मालिकेत कथानकाच्या गरजेप्रमाणे हनिमूनचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. या निमित्त मालिकेची संपूर्ण टीम माथेरानाला गेली होती. दरम्यान या ठिकाणी पोहोचल्यानंतर मात्र अहिनेत्री जुई … Read more

‘दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा…’; जुई गडकरीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रचंड टीआरपी असलेली ‘ठरलं तर मग’ हि मालिका फार लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतून मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री जुई गडकरी पुन्हा एकदा मालिका विश्वात झळकली आहे. ती साकारत असलेल्या सायली या भूमिकेवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. जुई एक लोकप्रिय चेहरा असल्यामुळे तिचा चाहता वर्ग आहे फॉलोवर्स मोठ्या संख्येत आहेत. … Read more

अभिनेत्री जुई गडकरीने ‘अशी’ पार पाडली मावशीची ड्युटी; CUTE व्हिडीओने वेधलं लक्ष

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायली हि भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. यामुळे मालिकेचे अपडेट, नव्या प्रोजेक्ट्सची माहिती यासह अनेकदा ती वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग, अनुभव आपल्या चाहत्यांसोबत याच माध्यमातून शेअर करते. आताही तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. … Read more

जयकाल, महाकाल, विक्राल शंभो!! जुई गडकरीने घेतलं उज्जैनच्या महादेवाचं दर्शन; पहा फोटो

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये अभिनेत्री जुई गडकरी ‘सायली’ हि मध्यवर्ती भूमिका साकारते आहे. मालिकेला आणि तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या माध्यमातून एका मोठ्या ब्रेकनंतर जुई गडकरी पुन्हा मालिका विश्वात परतली. दरम्यान, जुई गडकरी व्यस्त शेड्यूमधून वेळ काढून उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी … Read more

Tharala Tar Mag – सायली- अर्जुनचं नातं नव्याने फुलणार.. पुन्हा एकदा लग्न करणार; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Tharala Tar Mag) स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. अगदी अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. इतकेच नव्हे तर टीआरपीच्या रेसमध्ये हि मालिका टॉप १० मध्ये आहे. सध्या मालिकेच्या कथानकानुसार, सायलीवर हल्ला झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. महिपतने पाठवलेल्या गुंडानी गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर हल्ला … Read more

सनई- चौघडे वाजणार!! जुई गडकरी ‘या’ तारखेला विवाह बंधनात अडकणार; स्वतःच दिली माहिती

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री जुई गडकरी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे खळखळून मोरंजन करताना दिसत आहे. जुईची हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून आता या मालिकेचा टीआरपी देखील शिखरावर आहे. या मालिकेमुळे मध्यंतरी गायब झालेल्या जुईला एक चांगला कमबॅक मिळाला. इतकेच नव्हे तर आता ती पुन्हा … Read more

‘ठरलं तर मग’ मालिकेतील महिला कलाकारांची मान्सून ट्रिप; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Marathi Celebrities

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ हि मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे आवडते आहे. मुख्य म्हणजे मालिकेतील अर्जुन आणि सालीची जोडी तर सगळ्यात खास. काही दिवसांपूर्वी सायलीचा म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीचा वाढदिवस झाला. पण शूटिंग आणि व्यस्त शेड्युलमुळे तिने वाढदिवस साजरा केला नाही. मग जुईला वाढदिवसाचे … Read more

इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्थांना जुई गडकरी मदत पोहचवणार; पोस्ट शेअर करत म्हणाली..

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने प्रचंड जोर धरल्याचे दिसून आले आहे. दरम्यान बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याजवळील इर्शाळवाडी गावात भूस्खलन झाले आणि या दुर्घटनेत गावातील २५ ते ३५ घरे माती, दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून १०० ते १५० लोक अजूनही या ढिगाऱ्याखाली … Read more

‘… आणि डोकं सुन्नं झालं’; इर्शाळवाडी दुर्घटनेची बातमी पाहून मराठी अभिनेत्री झाली भावूक

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीत बुधवारी रात्री दरड कोसळल्याची बातमी समोर आली. या बातमीने सर्वांचं मन सुन्न झालंय. आतापर्यंत या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली जवळपास ३० कुटुंब अडकल्याची माहिती समोर आली आहे. यात १० जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेबाबत … Read more