शिवानीने ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, ‘आपली पहिली भेट झाली तेव्हाच…’

Tula shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हि मालिका सध्या तुफान चर्चेत आहे. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता ऋषिकेश शेलार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हि अक्षरा आणि अधिपती यांची जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. तर मालिकेतील भुवनेश्वरी अर्थात अभिनेता कविता मेढेकर यांनी … Read more

‘मायदेशी परतण्याचे वेध लागलेत….’; 3 महिने परदेशात राहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट

Kavita Medhekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या निखळ सौंदर्याने आणि कमालीच्या अभिनयासह प्रेक्षकांच्या मनावर गेली अनेक वर्ष राज्य करणाऱ्या अभिनेत्री कविता लाड- मेढेकर मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेमुळे घराघऱात पोहचल्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमधून, नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आताही कविता झी मराठीच्या ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत दिसत … Read more

अक्षरा- अधिपतीच्या साखरपुड्याला दामले बुवा येणार..?; कविता मेढेकर म्हणाल्या..

Tula Shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सध्या मालिकेत आलेला ट्विस्ट प्रेक्षकांच्या चांगलाच पत्थ्यावर पडला आहे. मालिकेतील अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी ही मुख्य पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतली आहेत. दरम्यान अक्षरा आणि अधिपती यांच्या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. आजपासून हा विशेष सप्ताह सुरु होतोय. … Read more