‘बाईपण भारी देवा’च्या टीमने साजरं केलं चित्रपटाचं घवघवीत यश; Success Party’चे व्हिडीओ व्हायरल

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| केदार शिंदे यांचा ‘ बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीसाठी दर्जेदार कलाकृती ठरला आहे. या चित्रपटातील ६ बहिणींची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटाला विशेषतःमहिला प्रेक्षक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा … Read more

केदार शिंदेंनी वापरला वंदना गुप्तेंसाठी ‘तो’ शब्द; Insta स्टोरी झाली व्हायरल

Kedar Shinde_Vandana Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट थिएटरमध्ये नुसता धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाने महिला प्रेक्षकांच्या मनावर अशो काही भुरळ घातली आहे कि बाईपणाची ताकद बॉक्स ऑफिसवर अगदी स्पष्ट दिसून येतेय. शक्यतो पावसाळ्यात चित्रपट पहायला प्रेक्षक मुद्दाम घराबाहेर जाणं टाळतात. पण या चित्रपटाच्या बाबतीत हे चित्र अगदी उलटं झालं आहे. या चित्रपटाने … Read more

‘बायकांचं मन जाणून घेताना कित्येक वेळा…’; केदार शिंदेंची पत्नी आणि लेकीसाठी भावनिक पोस्ट

Kedar Shinde Family

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने महिला प्रेक्षकांच्या मनावर जणू जादू केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आतापर्यंत या चित्रपटाने केलेली कमाई पाहता मराठी चित्रपटांचे सोनेरी दिवस न संपल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून केदार शिंदे चित्रपटाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी एक खास पोस्ट शेअर … Read more

‘कमाल गायलय.. तीचा आवाज घरंदाज वाटतो..’; ‘बाईपण भारी देवा’च्या गायिकांसाठी केदार शिंदेंची खास पोस्ट

Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असून अजूनही थिएटरमध्ये महिलांचा चांगला प्रतिसाद आहे. या चित्रपटाचे कथानक, त्यातील गाणी, एक एक डायलॉग सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडत मराठी चित्रपटांना थिएटर का मिळायला हवे याचे परफेक्ट उत्तर दिले आहे. या चित्रपटातील प्रत्येक गाणं … Read more

ब्लॉकबस्टर बाईपण!! 6 बहिणींच्या गोष्टीचा बॉक्स ऑफिसवर कल्ला; जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ३० जून २०२३ रोजी ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर सर्व माध्यमांवर या चित्रपटाची कमाल चर्चा रंगली आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः दणाणून सोडलं आहे. या चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे. त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांकडूनचं नव्हे तर समीक्षकांकडूनसुद्धा … Read more

प्रेक्षकांना भावली बाईपणाची भारी गोष्ट!! बॉक्स ऑफिसवर मिळाला तुफान प्रतिसाद; केली ‘इतकी’ कमाई

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात शुक्रवारी ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चित्रपट गृहात पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी पहायला मिळतेय. विशेष म्हणजे या चित्रपटाबाबत महिलावर्ग मुख्य करून उत्सुक दिसत आहे. थिएटरमध्ये महिला प्रेक्षकांची मोठी संख्या पहायला मिळतेय. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज … Read more