केतकी चितळेचा मराठा योद्धा जरांगे पाटलांवर निशाणा; म्हणाली, ‘मुखवटा फार काळ टिकत नाही..’

Ketaki Chitale_Manoj Jarange Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात सर्वत्र जातीय सर्वेक्षण सुरु आहे. यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. यांपैकी एक महिला कर्मचारी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी काम करत असताना अभिनेत्री केतकी चितळे त्यांच्यासोबत हुज्जत घालताना दिसली. यावेळी तिने आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्यदेखील केली. पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यास जाब विचारताना केतकीने अ‍ॅट्रॉसिटीवरून टोमणा देखील मारला. इतकेच काय तर मी … Read more

‘आपलं वर्चस्व मोडीत काढलं..’; किरण मानेंनी अ‍ॅट्रोसिटीचा उल्लेख करत घेतला केतकी चितळेचा समाचार

Ketaki Chitale_KiranMane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात जातीय सर्वेक्षण करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. याबाबत मराठी अभिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी संताप व्यक्त केला होता. जात विचारण्याबद्दल दोघांनीही आक्षेप घेत सोशल मीडिया हँडलवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान पुष्कर जोगने ‘सर्वेक्षण करणारी महिला नसती तर दोन लाथा मारल्या असत्या’ असं विधान … Read more

‘मी मराठा नाही चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण…’; आरक्षणाच्या मुद्द्यावर केतकी चितळेची पोस्ट.. नेटकरी म्हणाले, ‘तू गप्प बस!!’

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री केतकी चितळे हि अभिनय कारकिर्दीपेक्षा तिच्या वक्तव्यांसाठी आणि सोशल मीडियावरील पोस्टसाठी चर्चेत असते. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. मात्र तिची चर्चा काही कमी होत नाही. वादग्रस्त वक्तव्यांमुळे केतकी सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय ठरते. आपली परखड मत स्पष्टपणे मांडण्यासाठी ती नेहमीच सोशल मीडियाचा वापर करताना दिसते. आज, प्रजासत्ताक दिनादिवशी … Read more

‘माझ्या विरोधात चूकीच्या तक्रारी..’; ‘त्या’ पोस्टमुळे केतकी चितळे पुन्हा चर्चेत

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कायम आपल्या परखड आणि स्पष्ट वक्तव्यामूळे चर्चेत येणारी अभिनेत्री केतकी चितळे आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. नव्या वर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत नेटकऱ्यांचे आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अशीच एक लक्षवेधी पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने केली आहे. यामधून तिने आपल्यावर २ वर्षांपूर्वी कसा अन्याय झाला, कसे … Read more

Ketaki Chitale| ‘तो दगड एसटी चालकाच्या डोक्याला लागला असता तर…’ केतकी चितळेने मराठा आरक्षणावर सोडले मौन

Ketaki Chitale

Ketaki Chitale |सध्या राज्यभर मराठी आरक्षणाचे वादळ पसरलेले आहे. मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटलांनी या आरक्षणाला सुरुवात केली आणि त्यांच्या पाठोपाठ समस्त मराठी बांधवांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही म्हणजेच आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत त्यांनी उपोषण केले आहे. त्यांनी यामध्ये पाणी देखील न पिण्याची भूमिका घेतलेली आहे. हे … Read more

‘हॉस्पिटलमधील संडास साफ करा…’; नांदेडमधील ‘त्या’ घटनेचा निषेध करत केतकी स्पष्टच बोलली

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केतकी चितळे ही अत्यंत बेधडक आणि स्पष्ट बोलणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. केतकीच्या विधानांची कायम चर्चा होत असते. आताही तिने नांदेडमधील एका घटनेचा निषेध केला आहे. शासकीय रुग्णालयात रुग्ण व नवजात बालके दगावल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावले. या घटनेचा केतकीने निषेध नोंदवताना एक पोस्ट शेअर केली आहे. … Read more

केतकी चितळेचा आगाऊपणा; अभिनेत्रीने दीप अमावास्येला शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात अभिनयापेक्षा वादग्रस्त विधाने, सोशल मीडिया पोस्ट यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमवारी १७ जुलै २०२३ रोजी ‘दीप अमावस्या’ होती आणि यानिमित्त केतकीने एक पोस्ट शेअर केली होती. जी व्हायरल होते आहे. केतकी चितळेने या पोस्टमध्ये ३ फोटो शेअर केले आहेत. यातील एकात … Read more

फक्त या तिघांनाच साष्टांग नमस्कार!! गुरुपौर्णिमेनिमित्त केतकी चितळेची खास पोस्ट

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री केतकी चितळे हि मनोरंजन सृष्टीचा भाग असली तरीही आपल्या अभिनयापेक्षा ती नेहमीच परखड व आक्रमक स्वभाव, तसेच वादग्रस्त वक्तव्य यामुळे चर्चेत राहिली आहे. तिच्या पोस्ट आणि विधाने नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसतात. असे असूनही ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. दरम्यान आज सर्वत्र गुरूपौर्णिमा साजरी केली जात असताना केतकीने देखील अधिकृत … Read more