‘आपलं वर्चस्व मोडीत काढलं..’; किरण मानेंनी अ‍ॅट्रोसिटीचा उल्लेख करत घेतला केतकी चितळेचा समाचार

Ketaki Chitale_KiranMane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात जातीय सर्वेक्षण करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. याबाबत मराठी अभिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी संताप व्यक्त केला होता. जात विचारण्याबद्दल दोघांनीही आक्षेप घेत सोशल मीडिया हँडलवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान पुष्कर जोगने ‘सर्वेक्षण करणारी महिला नसती तर दोन लाथा मारल्या असत्या’ असं विधान … Read more

मापात रहा!! किरण मानेंनी केली पुष्कर जोगची कानउघाडणी; खुलं आव्हान देत म्हणाले, ‘आहे दम तुझ्या पार्श्वभागात..?’

Pushkar Jog_ Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जातीय सर्वेक्षण सुरु आहे. ज्याबाबत अभिनेत्री केतकी चितळे आणि त्यानंतर अभिनेता पुष्कर जोग यांनी संताप दर्शवला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जात विचारली असता त्यांना राग आला. जो त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला. दरम्यान, अभिनेता पुष्कर जोगने आपल्या पोस्टमध्ये ‘सर्वेक्षण कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या… कृपया … Read more

‘अशा भामट्यांची अंधभक्ती….’; अभिनेत्याने गनिमी काव्याचा उल्लेख करत शेअर केली पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात लोकप्रिय अभिनेते किरण माने यांनी अलीकडेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे किरण माने प्रचंड चर्चेत आहेत. याशिवाय ते सोशल मीडियावर कायम अभिनय क्षेत्र, राजकीय क्षेत्र व सामाजिक विषयांवर अत्यंत परखडपणे आपले मत आपल्या प्रतिक्रिया देताना दिसतात. आताही त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी … Read more

‘माणसांनी, माणसात येण्यासाठी केलेला संघर्ष…’; काळाराम मंदिराचा इतिहास सांगताना किरण मानेंनी केली धर्मावर पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोमवारी सर्वत्र अयोध्या राम मंदिर सोहळ्याचा आनंद, उत्साह आणि चैतन्य झळाळत होता. एकीकडे पंतप्रदहं नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन पूजा केली. या पार्श्वभूमीवर किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट फारच लक्षवेधी ठरली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काळाराम मंदिराचा इतिहास सांगितला … Read more

आरक्षणातच माझा राम..!! ‘मुंबई हीच अयोध्या’ म्हणत मराठी अभिनेत्याची खरमरीत पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकीकडे अयोध्येत राममंदिर लोकार्पण सोहळ्याचा आनंद तर दुसरीकडे हक्काच्या आरक्षणासाठी लढाई सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा सुरूच आहे. दरम्यान, या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील मोठ्या संख्याबळासह मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला अभिनेते किरण माने यांनी जाहीर पाठिंबा दिला असून याबाबत … Read more

पैसा, दहशत, सत्ता अन् औरंगजेबाचा उल्लेख करत किरण मानेंनी साधला निशाणा; पोस्ट चर्चेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शिवसेना कुणाची..? या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात आला. दरम्यान शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचं वाचन हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केले. यावेळी त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असे जाहीर केले आणि १६ आमदारांपैकी एकावरही अपात्रतेची कारवाई केली नाही. तसेच ठाकरे गटाच्या आमदारांवरही कारवाई झाली नाही. पण यानंतर विविध माध्यमातून येणाऱ्या … Read more

‘हा निर्णय फार विचारपूर्वक..’; ठाकरे गटातील प्रवेशानंतर किरण मानेंची पहिली प्रतिक्रिया

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे त्यांच्या अभिनयाइतकेच विविध विषयांवर परखडपणे भाष्य करण्यासाठी कायम चर्चेत असतात. मात्र सध्या किरण माने त्यांच्या राजकारणातील तुफानी एंट्रीमुळे चर्चेचा विषय बनले आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार मांडणारे अभिनेते किरण माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. … Read more

Kiran Mane | आता जाळ अन् धूर संगटच! किरण मानेंची राजकारणात एंट्री, ‘या’ पक्षात केला प्रवेश

Kiran Mane

Kiran Mane | बिग बॉस मराठी या शो मधून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे किरण माने. ते सध्या कला विश्वातील एक लोकप्रिय अभिनेते म्हणून उदयास आले आहे. त्यांनी अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम करून त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. कला विश्वामध्ये तर ते सुपरहिरो आहेतच.परंतु आता किरण मानेने राजकारणात एन्ट्री केलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये … Read more

‘जीवघेणा अनुभव देणारं नाटक…’; ‘पुनःश्च हनिमून’ नाटकासाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट

Punashch Honeymoon

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवर सुरु असलेलं ‘पुनःश्च हनिमून’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. नाटकाचे कथानक, रूपरेषा, कलाकारांनी वठवलेली पात्र, त्यांचा अभिनय, संवादफेक, नेपथ्य, प्रकाशयोजना प्रत्येक बाबतीत नाटकाची टीम उजवी आहे. त्यामुळे हे नाटक रंगभूमीवर चांगलंच गाजतंय. नुकताच या नाटकाचा दादर, शिवाजी मंदिर येथे प्रयोग पार पडला. या प्रयोगाला अभिनेते किरण माने उपस्थित … Read more

‘तो क्षण मी आयुष्यभर..’; किरण मानेंनी शेअर केली सरत्या वर्षातील खास आठवण

Kiran mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। २०२३ हे वर्ष संपायला मोजून १ दिवस आणि काही तास बाकी आहे. सरत्या वर्षातील अनेक आठवणींची उजळणी करत जो तो या वर्षाचा निरोप घेण्यास सज्ज झाला आहे. अशीच एक खास आणि अभिमानास्पद आठवण अभिनेता किरण माने यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. किरण माने यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल … Read more

‘सिनेमाजगतातही व्यवस्थेचे पाय चाटणार्‍या..’; ’12th फेल’ सिनेमासाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट

12 Th Fail

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. या माध्यमातून ते वेगवेगळे विषय परखडपणे मांडताना दिसतात. आताही सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. राजकीय, सामाजिक आणि सिनेइविश्वातील वेगवेगळ्या विषयांवर कायम मत व्यक्त करणाऱ्या किरण माने यांनी आज अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ’12th फेल’ या बॉलिवूड सिनेमाचे कौतुक … Read more

‘राजगृहात येणं अशा पद्धतीनं साजरं झालं…’; किरण मानेंनी शेअर केला ‘तो’ खास किस्सा

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या माध्यमातून ते वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसतात. अनेकदा आपल्या कामाचे अपडेट आणि वैयक्तिक आयुष्यातील वेगवेगळे अनुभव ते विविध पोस्टच्या माध्यमातून शेअर करताना दिसतात. आताही त्यांनी वैयक्तिक आयुष्यात आलेला एक भन्नाट अनुभव शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी राजगृहाबाहेर भेटलेल्या एका नवविवाहीत जोडप्याबद्दल … Read more

‘दोन वर्षांपूर्वीचा तो दिवस…’; अभिनेत्याने शेअर केला ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा भावस्पर्शी किस्सा

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने केवळ अभिनयामूळे नव्हे तर त्यांनी शेअर केलेल्या वेगवेगळ्या पोस्टमुळे कायम चर्चेत येत असतात. आपल्या पोस्टच्या माध्यमातून मनोरंजन सृष्टिशी संबंधित, राजकीय, सामाजिक विषयांवर मत मांडताना दिसतात. इतकंच नव्हे तर, अनेकदा ते स्वतःचे अनुभव आणि शूटिंग दरम्यानचे किस्सेसुद्धा शेअर करतात. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील हि भूमिका ते … Read more

‘माझ्या अळनी भावांनो, थंड घ्या..’; किरण मानेंची ‘ती’ खरमरीत पोस्ट चर्चेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. टीव्ही मालिका त्यानंतर बिग बॉस मराठीसारखा रिऍलिटी शो आणि आता चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमात किरण माने झळकले आहेत. त्यांचा ग्रामीण भागात विशेष चाहता वर्ग आहे आणि त्यांची स्वतःची नाळ गावच्या मातीशी जोडलेली असल्यामुळे ते कायम गावाकडच्या गोष्टी करताना दिसतात. आताही त्यांनी अशीच एक … Read more

किरण मानेंना हॅकर्सचा दणका; अभिनेत्याचे फेसबुक पेज झाले डिसॅबल

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा अभिनेते किरण माने सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांनी शेअर केलेल्या वेगवेगळी पोस्टची चर्चा रंगलेली असते. राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन विषयक, आगामी प्रोजेक्ट्स, किस्से, अनुभव आणि असं बऱ्याच विषयांवर ते वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अशातच त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी माहिती समोर आली … Read more