‘हा निर्णय फार विचारपूर्वक..’; ठाकरे गटातील प्रवेशानंतर किरण मानेंची पहिली प्रतिक्रिया

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे त्यांच्या अभिनयाइतकेच विविध विषयांवर परखडपणे भाष्य करण्यासाठी कायम चर्चेत असतात. मात्र सध्या किरण माने त्यांच्या राजकारणातील तुफानी एंट्रीमुळे चर्चेचा विषय बनले आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार मांडणारे अभिनेते किरण माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. … Read more

Kiran Mane | आता जाळ अन् धूर संगटच! किरण मानेंची राजकारणात एंट्री, ‘या’ पक्षात केला प्रवेश

Kiran Mane

Kiran Mane | बिग बॉस मराठी या शो मधून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे किरण माने. ते सध्या कला विश्वातील एक लोकप्रिय अभिनेते म्हणून उदयास आले आहे. त्यांनी अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम करून त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. कला विश्वामध्ये तर ते सुपरहिरो आहेतच.परंतु आता किरण मानेने राजकारणात एन्ट्री केलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये … Read more