‘वर्चस्ववादावर लाथ घालून शोषितांच्या…’; महापरिनिर्वाण दिनानिमित्त किरण मानेंची खास पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने हे मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा असलेल्या किरण मानेंनी बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आणि त्यांनी स्वतःची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर ठेवली. ज्यामुळे दिवसागणिक त्यांचा चाहता वर्ग वाढत चालला आहे. किरण माने सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात आणि वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसतात. अशातच … Read more

अजून किरण माने कुठं विकला गेलाय..? अभिनेत्याच्या ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, रिऍलिटी शो आणि चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे अभिनेते किरण माने फार लोकप्रिय आहेत. त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या लेखणीचेदेखील बरेच चाहते आहेत. अनेकदा ते व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयावर पोस्ट शेअर करतात आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सध्या त्यांनी शेअर केलेली एक व्हिडीओ पोस्ट फार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ … Read more

‘सभेनंतरच्या पार्ट्या, दारू सगळं माहितेय..’; जरांगे पाटलांच्या सातारा सभेबाबत मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Jarange Patil_Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने सोशल मीडियावर फार सक्रिय असतात आणि त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट कायम लक्षवेधी ठरतात. अलीकडेच मनोज जरांगे पाटील यांच्या साताऱ्यात विविध ठिकाणी जंगी सभा झाल्या. या सभेबाबत किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ‘जरांगे पाटलांची राजधानी सातार्‍यातली सभा राजासारखी झाली… … Read more

लेकासोबत रंगली किरण मानेंची मैफिल; पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘भान हरपून गायला लागलो…’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने हे अत्यंत लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहेत. शिवाय ते सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित प्रत्येक विषयावर ते आवर्जून मत व्यक्त करताना दिसतात. अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील व्यक्त होताना दिसतात. नुकतीच त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या … Read more

‘राजधानी साताऱ्यात भगवं वादळ..’; जरांगेंच्या सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याची पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या नाईक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा लढा जोरदार सुरु आहे. आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल दोन वेळा उपोषण केलं. दरम्यान दुसरं उपोषण मागे घेताना त्यांनी सरकारला २४ डिसेंबर २०२३ या तारखेपर्यंत निर्णय देण्यासाठी वेळ दिला आहे. तोपर्यंत जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्र दौरा करताना दिसत आहेत. सध्या ते राजधानी साताऱ्यात जनतेशी … Read more

सातारच्या बच्चनसोबत सावत्या धमाल करणार; एकाच चित्रपटात ‘माने बंधू’ झळकणार

Kiran Mane_Rohit Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते किरण माने लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. मुख्य म्हणजे या चित्रपटात त्यांच्यासोबत ‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ फेम रोहित मानेदेखील महत्वाच्या भूमिके दिसणार आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं असं कि, किरण माने आणि रोहित माने दोघांची आडनावं सारखीच आणि गावही सातारा. त्यामुळे हे २ सातारकर एकाच चित्रपटात दिसणार आहेत याचा … Read more

तुका आशेचा किरण!! दिवाळी अंकात छापून आला किरण मानेंचा संघर्ष; म्हणाले, ‘स्वप्नातबी विचार केला नव्हता..’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने हे कायम सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे चर्चेत असतात. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील विलास पाटील आणि त्यानंतर बिग बॉसमध्ये सातारचा बच्चन किरण माने यांनी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेदरम्यान किरण माने यांच्या आयुष्यात एक वेगळाच संघर्ष निर्माण झाला. पण सर्व अडीअडचणींमधून ते बाहेर पडले … Read more

27 वर्षांचा याराना!! किरण मानेंनी शेअर केली दोस्तासाठी खास पोस्ट; म्हणाले, ‘शेवटच्या श्वासापर्यन्त आसंल..’

Kiran Mane_ Kishor Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. वेगवेगळे किस्से, विविध विषयांवर भाष्य आणि निकटवर्तीयांच्या आठवणी शेअर करण्यासाठी एखाद्याचे कौतुक करण्यासाठी ते पोस्ट शेअर करत असतात. नुकतंच किरण मानेंनी एक पोस्ट शेअर करुन अभिनेते किशोर कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी आयुष्यातली भावनिक गोष्टींचा उलघडा केला आहे. किरण … Read more

‘पांढरा शर्ट, डोळ्यावर गॉगल, हातात स्टेअरिंग अन..’; ‘अण्णाजीं’च्या भूमिकेनंतर किरण मानेंच्या दमदार लूकने वेधलं लक्ष

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. विविध पोस्टच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. किरण मानेंनी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत ‘अभिमान साठे’ म्हणजेच अण्णाजींची भूमिका साकारली. त्यांची हि भूमिका प्रचंड गाजली. यानंतर आता किरण माने लवकरच नव्या … Read more

‘उठसूठ कुणालाही…’; प्रशांत दामलेंना रंगभूमीवरील मानाचा पुरस्कार मिळताच किरण मानेंची पोस्ट

Kiran Mane_ Prashant Damle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते प्रशांत दामले यांना नाट्य क्षेत्रातील ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सोशल मीडियावर प्रशांत दामले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना अभिनेते किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्रशांत दामले यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच यामध्ये त्यांनी प्रशांत … Read more

‘या’ गोष्टी त्वरित थांबवा!! किरण मानेंचे मराठा आंदोलकांना आवाहन; म्हणाले, ‘आरक्षणाला समर्थन देताना…’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या आठवड्याभरात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे उपोषण हा विषय सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होता. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आणि राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी २ महिन्यांची मुदत दिली. इतकेच नव्हे तर उपोषण मागे घेताना मराठा समाजाचे राज्यभरातील साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी … Read more

‘तू पाकिस्तानधार्जिना आहेस..’; शाहरुखच्या वाढदिवशी मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Kiran Mane_SRK

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज बॉलिवूड सिनेविश्वाचा लाडका अभिनेता शाहरुख खानचा ५८ वा वाढदिवस आहे. यानिमित्त सोशल मीडियावर त्याचे चाहते आणि कलाकार मंडळी फोटो, व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. केवळ बॉलिवूड सिनेविश्वात नव्हे तर मराठी सिनेविश्वात देखील शाहरुखचे चाहते आहेत. यांपैकी एक म्हणजे किरण माने. आज शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त किरण माने यांनी एक खास … Read more

‘या भुमिकेनं आयुष्यभर पुरून उरेल एवढं…’; ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेला मानेंचा निरोप

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वात किरण माने माहित नाहीत असे क्वचितच कुणी भेटेल. केवळ अभिनेता नव्हे तर उत्तम सदारकर्ता आणि वक्ता म्हणूनदेखील किरण माने यांची ओळख आहे. त्याच्या अभिनयाइतकीच लेखणीलादेखील धार आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ते कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत सिंधुताईंचे … Read more

‘देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो..’; जरांगे पाटलांच्या भूमिकेला किरण मानेंचा पाठिंबा

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षण मागणीसाठी जालन्याच्या आंतरवाली येथे मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणास बसले आहेत. यावेळी आपण पाणी आणि औषध घेणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. आपल्या समर्थकांच्या विनंतीनंतर ते पाणी तर प्यायले. मात्र जो पर्यंत सरकार त्यांची मागणी मान्य करणार नाही तोवर उपोषण सोडणार नाही … Read more

‘बालपणीपास्नं अस्पृश्यतेचे चटके…’; मराठी अभिनेत्याने ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’निमित्त शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिकाविश्वात किरण माने यांचं नाणं खणखणीत वाजत आहे. अभिनयाच्या जोरावर त्यांनी विविध टीव्ही मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील ते कायम विविध विषयांवर पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमूळे ते कायम चर्चेत येताना दिसतात. आताही त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे जी व्हायरल होत … Read more