खूप मोठे SUPERSTAR व्हाल; किरण मानेंना तृतीयपंथीयांनी दिला भरभरून आशीर्वाद

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत अभिमान साठे हि भूमिका साकारताना दिसत आहेत. याआधी त्यांनी साकारलेल्या भूमिकांइतकंच या भूमिकेला देखील प्रेक्षक प्रेम देत आहेत. दरम्यान आज दसऱ्याच्या निमित्ताने किरण माने यांनी अत्यंत लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी काही तृतीयपंथीयांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. हे सर्व त्यांचे … Read more

‘सेx दरम्यान स्त्रियांना काय हवंय…’; किरण मानेंची ‘ती’ पोस्ट तुफान व्हायरल

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सामाजिक, आर्थिक, राजकीय वा अन्य कोणत्याही विषयावर बेधडक वक्तव्य करण्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने. डिजिटल युगात सोशल मीडियाचा अगदी योग्य वापर करत किरण माने आपल्या भावना व्यक्त आणि विचार मांडताना दिसतात. आपल्याला जे वाटत ते निर्भीड बोलण्यासाठी ते या माध्यमाचा वापर करतात. चार दिवसापूर्वी त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा ‘थँक्यू … Read more

‘द्वेष, तिरस्कार, तुच्छता…’; मराठी अभिनेत्याने महागडी गाडी घेतल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना दिले प्रत्युत्तर

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर आपल्या विविध पोस्टमुळे कायम चर्चेत असणारे किरण माने सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतानादेखील किरण आवर्जून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक अलिशान गाडी खरेदी केली होती. ज्यावरून त्यांना ट्रोल केले गेले. पण ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. … Read more

‘बच्चननं स्वत:मधला बच्चन हरवला पण…’; सातारच्या बच्चनची बिग बींसाठी पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज बॉलिवूड सिनेविश्वाचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ८१’वा वाढदिवस आहे. यानिमित्त सोशल मीडियावर बिग बींचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अगदी बॉलिवूड पासून टॉलिवूड आणि मराठी सिनेविश्वातील कलाकार मंडळी आवर्जून अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. यामध्ये टीव्ही अभिनेत्री किरण माने यांचाही समावेश आहे. त्यांनी अधिकृत … Read more

पुण्यात गांधी जयंतीनिमित्त माने घेणार परिसंवादात सहभाग; म्हणाले, ‘डरे हुए लोगों का देश..’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरी केली जाते. यानिमित्ताने पुण्यात खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. माहितीनुसार, या परिसंवादात किरण माने सहभागी होणार आहे. यानिमित्ताने किरण मानेंनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय, ”’अच्छा हुआ बापू रियल में नहीं है यार, अगर आज वो … Read more

देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे का..? अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते कायम वेगवगेळ्या विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतात. त्यांचे बेधडक आणि परखड मत त्यांच्या व्यक्तित्वाची ओळख आहे. सध्या ते ‘कलर्स मराठी’वरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत अभिमान साठे हे महत्वाचे पात्र साकारत आहेत. अशातच त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्ट … Read more

किरण मानेंनी विकत घेतली नवी कोरी मर्सिडीज; फोटो शेअर करत म्हणाले, ‘ही मोठी गोष्ट नाही..’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने हे मालिका विश्वातील अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. शिवाय ते सोशल मीडियावर देखील चांगलेच चर्चेत असतात. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सिने सृष्टीतील विविध मुद्द्यांवर किरण माने वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत व्यक्त होताना दिसतात. मध्यंतरी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेदरम्यान झालेल्या वादविवादांमुळे किरण माने चर्चेत आले. त्यानंतर बिग बॉस मराठी सीजन ४’मधून किरण … Read more

‘पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा आणि..’; मराठमोळ्या अभिनेत्याने केलं बॉलिवूडच्या किंग खानचं कौतुक

SRK_KIRAN MANE

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. मालिकांमधून प्रकाशझोतात आलेले किरण माने हे सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सिने विश्वाशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांवर किरण माने परखडपणे व्यक्त होताना दिसतात. सध्या ते वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत आहेत. किरण मानेंनी नुकतीच पुन्हा एकदा बॉलीवूड … Read more

जय भीम!! ‘भाकरीवरच नाय.. पिझ्झा- बर्गरवरबी बाबासायबांचीच सही हाय’; अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता किरण माने कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. आजही त्यांनी सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या अमित भुतांगे या तरुणाची गोष्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘जय भीम’ असाही उल्लेख केला आहे आणि याला एक कारण आहे. जाणून … Read more

‘गावासमोर नग्न करून..’; ‘जवान’मध्ये दलित शेतकऱ्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यासाठी मानेंची पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. सामाजिक, राजकीय, आर्थिक तर कधी अन्य विषयांवर ते पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. नुकतीच किरण मानेंनी अधिकृत सोशल मीडिया फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये अत्यंत लहान मात्र प्रभावी भूमिका साकारणाऱ्या ओंकारदास … Read more

‘मला नाचता येत नसतानाबी…’; छोट्या चिंधीच्या हट्टासाठी अभिनेत्याचा ‘चलेया’ गाण्यावर डान्स

Kiran Mane_Ananya Tekawade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगलाच जोर धरला आहे. एकीकडे ‘जवान’ चित्रपट चांगली कमाई करताना दिसतोय. तर दुसरीकडे चित्रपटातील गाणी प्रेक्षकांवर जादू करत आहेत. या गाण्यांची जादू इतकी चालतेय कि नेटकरी रिल्स बनवून शेअर करत आहेत. शाहरुख खानचा जबरा फॅन अभिनेता किरण … Read more

अशा भंपकांना प्रेक्षक वैतागत का नाहीत..? ‘जवान’ पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता किरण माने हे सोशल मिडीयावर कायम सक्रीय असतात. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांवर ते अगदी थेट भाष्य करत विविध पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून किरण मानेंनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या कौतुकाचे वारंवार पूल बांधणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. शाहरुखचा नुकताच रिलीज झालेला ‘जवान’ हा चित्रपट किरण मानेंनी पाहिला. यानंतर … Read more

किरण मानेंना ‘जवान’ बघायचाय पण.. मुहूर्त सापडेना; पोस्ट झाली व्हायरल

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रदर्शनापासूनच बॉक्स ऑफीसवर चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. फक्त २ दिवसात ‘जवान’ने चांगलाच रेकॉर्डब्रेक कमाईचा आकडा गाठला आहे. हा चित्रपट पाहायचा म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. ज्यांमध्ये मराठी अभिनेते किरण माने यांचाही … Read more

पिच्चर आल्यावर काय हुईल..? शाहरुखच्या ‘जवान’साठी मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, ‘लै आतुरतेने वाट बघतोय..’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचीज उत्सुकता वाढवली आहे. विशेष करून शाहरुखचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. शाहरुख चाहत्यांबद्दल बोलायचं तर यामध्ये मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीतसुद्धा या चित्रपटाची चर्चा सुरु असताना मराठी अभिनेता किरण माने यांनी नुकतीच एक पोस्ट … Read more

‘भारतात मुस्लिम आहेत म्हणुन तुम्ही हिंदू…’; किरण मानेंची खाड्कन जागं करणारी पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. मालिका विश्वातून प्रकाशझोतात आलेला हा चेहरा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधुन प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. शिवाय विविध विषयांवर परखड बोलण्याच्या सवयीमुळे ते कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर एक पोस्ट शेअर … Read more