‘वडिलांच्या भूमिकेत किरण मानेचं हवेत..’; छोट्या सिंधुताई साकारणाऱ्या अनन्याने केली होती देवाकडे प्रार्थना

Kiran Mane_Ananya Tekwade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे कायम सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी सीजन ४’ नंतर किरण माने आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवताना दिसत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु झालेल्या ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ या कार्यक्रमात किरण माने हे अभिमान साठे म्हणजेच सिंधुताईंचे वडील … Read more

‘जगावेगळ्या पोरीचा जगावेगळा बाप साकारताना..’; किरण मानेंनी व्यक्त केल्या भावना

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते किरण माने हे मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या शब्दांतही ताकद आहे. हे अनेकदा आपण त्यांच्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमधून अनुभवत असतो. सध्या ते कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई- माझी माई’ या मालिकेत अभिमान साठे ही भूमिका साकारत आहेत. या भूमिकेतून बापाच्या आपल्या पोटच्या गोळ्याविषयी असणाऱ्या भावना आईइतक्याच उत्कट … Read more

‘सिंधुताई..’ मालिकेतील भूमिकेसाठी किरण मानेंवर कौतुकाचा वर्षाव; व्यक्त होत म्हणाले, ‘मी निःशब्द झालो..’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मंगळवारी १५ ऑगस्ट २०२३ रोजी कलर्स मराठी या लोकप्रिय वाहिनीवर ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ हि नवी मालिका सुरु झाली आहे. २-३ भागांतच या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हि मालिका दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारलेली आहे. मालिकेत सिंधुताईंच्या वडिलांची म्हणजेच अभिमान साठे यांची भूमिका अभिनेते किरण … Read more

‘कमबॅक’ अजून कसा पायजे..? ‘ही’ भूमिका साकारणे म्हणजे निव्वळ सुख… म्हणत किरण मानेंनी व्यक्त केला आनंद

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच १५ ऑगस्ट २०२३ पासून कलर्स मराठी वाहिनीवर दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारलेली मालिका ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ सुरु झाली आहे. या मालिकेत अनाथांची माय झालेल्या सिंधुताईंची संघर्षगाथा पहायला मिळते आहे. मालिकेत चिंधीचे वडील अभिमान साठे म्हणजेच सिंधुताईंच्या आयुष्यातील बापमाणसाची भूमिका अभिनेते किरण माने साकारत आहेत. या मालिकेच्या … Read more

दादा कोंडके म्हटल्यावर ज्यांना फक्त ‘डबल मिनिंग’ संवाद आठवतात त्यांना..; अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Dada kondke

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात अनेक विनोदी कलाकार असे आहेत जे बोलता बोलता हसवून जातात. हा विनोदी शैलीचा वारसा देऊन गेलेली दिग्गज मंडळी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांपैकी एक आठवणीतला तारा म्हणजे प्रेक्षकांचे लाडके दादा. अर्थात दादा कोंडके. आज त्यांची जयंती आणि याच निमित्त मराठी अभिनेता किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर करत त्यांना … Read more

अक्ष्या गेला… दोस्ताच्या आठवणीने किरण माने अस्वस्थ; म्हणाले, ‘हे वय होतं का सोडून जाण्याचं..’

Kiran Mane_Akshay Pendse

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज सर्वत्र मैत्री दिन साजरा केला जात आहे आणि यानिमित्त किरण माने यांनीही आपल्या एका खास दोस्ताच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे. मराठी कलाविश्वात दिग्गज अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे २३ डिसेंबर २०१२ साली कार अपघातात निधन झाले. एका चित्रपटाचे शुटींग संपवून ते मुंबईकडे निघाले असताना पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर … Read more

‘अनाथांना मिळे आई… सिंधुताई माझी माई’; किरण मानेंनी गायल्या शीर्षक गीताच्या ओळी

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’मधून प्रकाश झोतात आलेले अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेदरम्यान झालेल्या वादांमुळे किरण माने यांना अत्यंत वाईट काळाचा सामना करावा लागला होता. त्यांच्यावर अनेक आरोप लावले गेले. मात्र बिगबॉसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या प्रतिमेबाबत प्रेक्षकांच्या मनात तसूभरही शंका राहिली नाही. उलट … Read more

‘फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर..’; ‘सिंधुताई माझी माई..’ मालिकेत किरण माने दिसणार ‘या’ महत्वाच्या भूमिकेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आहेत. विषयातील वैविध्य आणि संवेदनशील कथानक हे या मालिकांचे वैशिष्ट्य आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२३ पासून कलर्स मराठी वाहिनीवर ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ हि मालिका सुरु होतेय. या मालिकेत अभिनेता किरण माने हे सिंधुताईंच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या भूमिकेविषयी … Read more

‘हि’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होती किरण मानेंची ‘क्रश’; पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘.. मी दिवाना होतो’

Kiran Mane_Vandana Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायम विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. कधी आगामी प्रोजेक्ट तर कधी एखादी बेधडक पोस्ट हि किरण माने चर्चेत असण्याची मुख्य कारणे. किरण माने यांनी अलीकडेच एक खास पोस्ट शेअर करत आपल्या पहिल्या वहिल्या क्रशबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. किरण मानेंची क्रश दुसरी तिसरी … Read more

हा माणूस माथेफिरू..!! ‘लेकीचं कौतुक आणि वडिलांची…’; किरण मानेंनी सिद्धी शरद पोंक्षेसाठी लिहिलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

Sharad Ponkshe_Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच अभिनेते शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी परदेशातून वैमानिक होण्याचे शिक्षण घेऊन परतली आहे. ती वैमानिक झाल्याचा आनंद शरद पोंक्षे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केला. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. दरम्यान सिद्धीचं कौतुक करताना शरद पोंक्षेंनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आणि यामुळे त्यांच्यावर टीका झाली. अशातच किरण माने … Read more

‘शेणानं घर सारवणारी.. हसतमुखानं राबणारी माझी आजी..’; मराठी अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात मालिकेतून प्रकाशझोतात आलेले आणि त्यानंतर बिग बॉससारख्या रिऍलिटी शोमधून खणखणीत नाण्यासारखे वाजलेले अभिनेते किरण माने नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. आजही ते व्यक्त झाले आहेत. पण यावेळी त्यांनी जावेद अख्तर लिखित काही ओळींचा आपल्या पोस्टमध्ये सारांश मांडला आहे. त्यांनी लिहिलंय, ‘एक ये घर, जिस घरमें मेरा ‘साज़-ओ-सामाँ’ रहता … Read more

‘सेक्सची भूक लै खत्तरनाक’; किरण मानेंच्या ‘त्या’ वर्णनात्मक पोस्टने वेधलं लक्ष

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातून प्रकाशझोतात आलेले किरण माने हे नेहमीच त्यांच्या विविध पोस्टमुळे चर्चेत असतात. ससोहळ मीडिया केवळ स्क्रोलिंगसाठी नव्हे तर व्यक्त होण्यासाठी ते वापरताना दिसतात. विविध विषयांवर ते अगदी स्पष्ट आणि थेट मांडणी करत अनेकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतात. संत तुकाराम यांच्या विचारांचा ते यातून प्रसार करत असतात. आताही त्यांनी एक अशीच पोस्ट … Read more

माझ्या धर्माचं वर्म नेमकं काय..? किरण मानेची ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. शिवाय ते विविध विषयांवर आशयघन पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट या नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अत्यंत मार्मिक शब्दात ते विषयांची मांडणी करतात आणि म्हणूनच त्यांच्या पोस्ट नेहमीच वाचनीय ठरतात. आताही किरण माने यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर … Read more

‘TRPच्या आहारी जाऊन खोटे ड्रामे..’; मालिकांच्या कथानकाविषयी किरण माने स्पष्टचं बोलले

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा किरण माने हे बिग बॉस मराठी सीजन ४’मूळे प्रचंड चर्चेत आले. या शोनंतर त्यांची लोकप्रियता ग्रामीण भागात तसेच शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. यामुळे सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यांचे चाहते त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी फार उत्सुक आहेत. तर किरण माने लवकरच कलर्स … Read more

‘मुंबै बापासारखी तर सातारा आई…’; जन्मभूमीसाठी किरण मानेंची ऊर भरून यावा अशी पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील अजिंक्य तारा आणि बिग बॉस मराठी सीजन ४ शोमधील सातारचा बच्चन नुसतं एव्हढं म्हटलं तरी आपण किरण मानेंबद्दल बोलतोय हे लगेच कुणीही सांगेल. असं एक वेगळं विश्व किरण माने यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर निर्माण केलं आहे. बिग बॉसच्या घरातून त्यांनी आपल्या व्यक्तिमतवाची एक वेगळीच छाप पाडली आणि मग काय..? … Read more