‘समग्र स्त्रीत्व साक्षी होत..’; कुस्तीपटू साक्षी मलिकच्या निवृत्तीवर सौमित्र यांनी रचली कविता

Kishor Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघ आणि त्यावरून निर्माण झालेला तणाव विविध स्तरावर प्रचंड चर्चेत राहिला. संजय कुमार सिंह यांनी महासंघाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली. जे भाजपाचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली. हि बातमी पसरताच सगळ्यांना धक्का … Read more

27 वर्षांचा याराना!! किरण मानेंनी शेअर केली दोस्तासाठी खास पोस्ट; म्हणाले, ‘शेवटच्या श्वासापर्यन्त आसंल..’

Kiran Mane_ Kishor Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. वेगवेगळे किस्से, विविध विषयांवर भाष्य आणि निकटवर्तीयांच्या आठवणी शेअर करण्यासाठी एखाद्याचे कौतुक करण्यासाठी ते पोस्ट शेअर करत असतात. नुकतंच किरण मानेंनी एक पोस्ट शेअर करुन अभिनेते किशोर कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी आयुष्यातली भावनिक गोष्टींचा उलघडा केला आहे. किरण … Read more

‘होईल जनतेचं जे व्हायचं, आपल्याला काय…’; कवी सौमित्र यांची ‘ती’ कविता व्हायरल

Kishor Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकीकडे राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. तर दुसरीकडे या विषयाचे आपल्या सोयीने राजकारण केले जात आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलीसांकडून लाठीमार करण्यात आला आणि त्यानंतर याचे अत्यंत गंभीर पडसाद उमटले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सर्वपक्षीय बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ … Read more

‘कवितेतून प्रेम व्यक्त करणं कमीपणाचं…’; रोमँटिक कवितांवरून हिणवणाऱ्यांना सौमित्र यांचं प्रत्युत्तर

kishor Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम हि अशी भावना आहे जिला व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरज लागते. हे शब्द एकमेकांमध्ये अलगद गुंफले कि मग तयार होणारी कविता प्रेमवीरांच्या मनातील भावना व्यक्त करते. सौमित्र म्हणजेच किशोर कदम हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि कवी म्हणून ओळखले जातात. ते कायम आपल्या कवितांच्या माध्यमातून विविध विषयांवर भाष्य करत असतात. त्यांच्या … Read more