ए हालोssss!! नवरात्रीनिमित्त क्रांती रेडकरच्या जुळ्या लेकींनी घेतला गरबा नृत्याचा आनंद

Kranti Redkar Daughter's

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही अभिनय विश्वापेक्षा जास्त सध्या सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या फोटो, व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करून क्रांती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. अनेकदा ती स्वतःसोबत तिच्या जुळ्या मुलींचे क्युट व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिच्या लेकींचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात आणि नेटकऱ्यांचे … Read more

‘भिंत नंगू पंगू झालेली..’; क्रांती रेडकरच्या जुळ्या लेकींची गोड करामत

Kranti Redkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रांती रेडकर हि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती कायम तिच्या अभिनयामुळे आणि नृत्य कौशल्यामुळे चर्चेत असते. शिवाय सोशल मीडियावर सक्रिय असणारी क्रांती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असते. अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या जुळ्या मुलींचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. गणेशोत्सवातदेखील तिने तिच्या मुलींचा प्रार्थना करतानाचा व्हिडीओ शेअर केला … Read more

‘लहान मुलांची आणि गणूची मैत्री काही औरच..’; क्रांती रेडकरने शेअर केला लेकींचा गोड व्हिडीओ

Kranti Redkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रांती रेडकर हे नाव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रांती तिच्या अभिनयाइतकीच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. क्रांतीने २०१७ साली सरकारी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्न केलं. त्यांना २ मुली आहेत. हे जोडपं कायम वेगवेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. दरम्यान क्रांती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे ती … Read more