‘जशी आहेस तशीच रहा, मालकीणबाई…’; क्षितीच्या वाढदिवशी हेमंतची खास पोस्ट

Kshitee_Hemant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील पावर कपल म्हणून अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग यांची विशेष ओळख आहे. हेमंत आणि क्षिती दोघेही उत्तम कलाकार, दमदार दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. सोशल मीडियावर हे कपल कायम चर्चेत असतं. दोघेही आपापल्या कामात अव्वल असताना अनेकदा एकमेकांच्या कामाचे कौतुक करताना दिसतात. माध्यम कोणतेही असो हेमंत आणि क्षिती आवर्जून … Read more

लय खुळ्यागत प्रेम!! लग्नाच्या वाढदिवशी हेमंतची भन्नाट पोस्ट; म्हणाला, ‘येड्या पाटलाला शहाणी पाटलीण..’

Hemant_Kshitee

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर ‘झिम्मा २’ हा मराठी चित्रपट चांगलाच गाजतो आहे. या चित्रपटामुळे दिग्दर्शक- अभिनेता हेमंत ढोमे आणि त्याची पत्नी अभिनेत्री क्षिती जोग ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मराठी सिनेविश्वातील हि लाडकी जोडी त्यांच्या नवनवीन कलाकृतींमुळे कायम चर्चेत येत असते. क्षिती जोग निर्मित- अभिनित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ … Read more

Jhimma 2 – ‘पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…’; चित्रपट ‘झिम्मा 2’ प्रदर्शनाच्या वाटेवर

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Jhimma 2) कोरोनाच्या भीषण काळानंतर चित्रपटगृह खुलताच पहिला प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट ठरला ‘झिम्मा’. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच गाजला. स्त्री वर्गाने ‘झिम्मा’ या चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून घेतले. तेव्हापासून या चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार..? या प्रतीक्षेत सारेच जण होते. अखेर आता लवकरच ‘झिम्मा २’ … Read more

अभिनेत्री क्षिती जोगचं Facebook हॅक; पेजवरून शेअर होतायत अश्लील व्हिडीओ

Kshitee jog

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री क्षिती जोग गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेसृष्टीला तिने आपल्या अभिनयाने भारावून टाकले आहे. अलीकडेच ती करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी कि प्रेमकहानी’ या चित्रपटात दिसली होती. या सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिचे मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वातून कौतुक केले गेले. ज्यामुळे सोशल मीडियावर … Read more

पैसा वसूल!! ‘RRKPK’साठी अमृता खानविलकरची पोस्ट; रणवीर- क्षितीचे कौतुक करत म्हणाली..

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड चित्रपट निर्माता कारण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार मंडळी या चित्रपटात अत्यंत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. शिवाय या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री क्षिती … Read more

बॉलिवूडकरांच्या गर्दीत उठून दिसली मराठमोळी क्षिती; करण जोहरने केलं कौतुक

Kshitee jog

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. चित्रपटाची भव्यता, गाणी, दिग्दर्शन, दिग्गज कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू असल्याने या चित्रपटाला चारचाँद लागले आहेत. चित्रपटातील नामवंत चेहऱ्यांमध्ये एक चेहरा झळकला आहे तो आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा, म्हणजेच क्षिती जोगचा. या चित्रपटात तिची लक्षवेधी व्यक्तिरेखा … Read more

‘तुझं कौतुक थांबु नये..’; बायकोचा सिनेमा पाहून हेमंतने व्यक्त केला अभिमान

Kshitee_Hemant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट यांची मुख्य भूमिका असलेला ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ चित्रपट शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत आहे. सिनेमाच्या प्रीमिअर शोसाठी क्षिती तिचा पती आणि प्रसिद्ध मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेला घेऊन गेली होती. हेमंतने … Read more

गो लेडी बॉस गो!! ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्रेलर पाहून हेमंतने केलं बायकोच्या भूमिकेचं कौतुक

Kshitee_Hemant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलिडकेच बॉलिवूड सिनेमा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत आहेत. सध्या या सिनेमाची सर्वत्र एकदम जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्य म्हणजे या सिनेमात मराठी अभिनेत्री क्षिती जोगदेखील अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत … Read more