‘ओढ कमी झाली की..’ कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट; म्हणाला, ‘आपण आपल्या माणसाला…’

Santosh Juvekar_Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. या माध्य्मातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतोय. शिवाय त्याने शेअर केलेल्या पोस्ट तुफान व्हायरल होत असतात. आताही त्याची एक पोस्ट अशीच व्हायरल होताना दिसत आहे. त्यावरील संतोष जुवेकरची कमेंट देखील चर्चेत … Read more

पत्नीविषयी लिहिताना कुशल बद्रिके झाला भावुक; म्हणाला, ‘तुझं खूप देणं लागतो पण…’

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कुशल एक उत्तम अभिनेता आहे आणि त्यासोबत तो एक उत्तम लेखकसुद्धा आहे. गेल्या काही दिवसांपासून कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट या फार लक्षवेधी ठरल्या. त्याच्या लेखणीतून तो कायम व्यक्त होत आला आहे आणि म्हणूनच त्याच्या … Read more

‘फोटोसाठी उधार घेतलेल्या..’; कुशल बद्रिकेने शेअर केली प्रार्थनासाठी खास पोस्ट

Kushal Badrike_ Prarthana Behere

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रार्थना बेहरे हि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिचा नुकताच वाढदिवस झाला. प्रार्थनाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मित्र मंडळींनी विविध पोस्ट शेअर करीत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यातील बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्या. ज्यामध्ये अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टचा समावेश आहे. यामध्ये कुशलने प्रार्थनासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान … Read more

‘हे अनोळखीपण फार जीवघेण…’; कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता कुशल बद्रिके हा मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय विनोदवीर आहे. कमाल विनोदाचं टायमिंग आणि परफेक्शनमूळे कुशलने विनोद शैलीत एक विशेष ओळख निर्माण केली आहे. केवळ हसणे, हसवणे नव्हे तर लिहिणे हादेखील कुशलचा छंद आहे. गेल्या काही काळापासून तो ‘सुकून’ या नावाने लिहितोय आणि त्याने लिहिलेले विचार नेटकऱ्यांना पटताना दिसत आहेत. आताही त्याची … Read more

‘माझ्या लग्नाला सासरकडून कडकडून विरोध होता..’; कुशलने शेअर केली ‘त्या’ सत्य घटनेवरील पोस्ट

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना लोटपोट करून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके हा कायम चर्चेत असतो. केवळ अभिनयामुळे नव्हे तर तो सोशल मीडियावर शेअर करत पोस्टमुळे देखील चर्चेत येताना दिसतो. गेल्या काही काळात कुशलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या बऱ्याच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. अशातच आता त्याने आणखी एक पोस्ट … Read more

‘तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून..’; आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींसाठी कुशलची खास पोस्ट

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. जसा सामान्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टीसाठी हा संघर्ष सुरु असतो तसाच कलाकार मंडळींच्या आयुष्यातही सुरु असतो. ज्याचा संघर्ष त्याच्यासाठी कठीणच. अनेकांना तो व्यक्त करता येतो अनेकांना नाही. तर अभिनेता कुशल बद्रिकेने आज शेअर केलेली सोशल मीडिया पोस्ट याच्याशीच संबंधित आहे. कुशलच्या स्ट्रगलबाबत सगळ्यांनाच माहित आहे. पण या … Read more

‘कंदील, रांगोळी, दिवे, ऊटण असतं तसंच फटाकेही….’; कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेला कुशल बद्रिके आज विनोदाचा हुकमी एक्का म्हणून ओळखला जातो. गेली अनेक वर्ष कुशल वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. कुशल सोशल मीडियावर फार सक्रिय असतो आणि या माध्यमातून तो अनेकदा व्यक्त होत असतो. त्याने शेअर केलेल्या अनेक पोस्ट मनाला भिडणाऱ्या … Read more

‘आपल्या आभाळाचे आपणच इंद्रधनुष्य…’; कुशलच्या लेखणीने पुन्हा जिंकलं नेटकऱ्यांचं मन

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कुशल बद्रिके हा अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेता आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून कुशलने प्रेक्षकांना अगदी पोट धरून हसवलं आहे. या कार्यक्रमात त्याने साकारलेले प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. शिवाय मालिका, चित्रपटातून देखील कुशलने कायम विनोदी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. कुशलने आपल्या विनोदी शैलीच्या माध्यमातून अभिनय विश्वात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. … Read more

हातात बॅग, शूज, कपडे.. सामानासकट भरकटलेल्या अवस्थेत दिसला अभिनेता; नेटकरी म्हणाले, ‘घरातून हाकललं का..?’

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता कुशल बद्रिके हा खरंतर कॉमिक अभिनेता म्हणून प्रकाश झोतात आला. पण तो केवळ एक अभिनेता नव्हे तर तो एक उत्तम इंटरटेनर आहे. मालिका, चित्रपट, कॉमिक शो आणि सिरीज सारख्या विविध माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. दोस्तांचा दोस्त अशी कुशलची एक वेगळीच दुनिया आहे. अलीकडेच त्याने फ्रेंडशिप डेनिमित्त शेअर केलेली … Read more

‘तुम जैसे बेवडों का सहारा..’ कुशल बद्रिकेची दोस्तीत मस्ती; म्हणाला, ‘हक्काने ज्यांच्याबरोबर.. ‘

Kushal_Viju_Santosh_Baba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल जगभरात फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. कुणी फ्रेंडशिप बँड बांधून हा दिवस आपल्या मित्रांना समर्पित केला. तर काहींनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ, आठवणी तसेच किस्से शेअर करत आपल्या मैत्रीतील प्रेम दर्शवले. मित्र हा केवळ एक व्यक्ती नसते तर तो एक जागा असतो जी आपल्यासाठी नेहमी रिकामी असते. इथे येऊन … Read more

‘जिवाहून प्यारा.. तूच मला यारा..’; कुशल बद्रिकेची खास दोस्तासाठी खास पोस्ट

Kushal Badrike_ Viju Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक विजू माने यांनी सिनेसृष्टीला ‘पांडू’, ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’ यासारखे बरेच एकापेक्षा एक भारी चित्रपट दिले आहेत. शिवाय मराठी सिनेविश्वातील बरेच कालक्रम त्यांचे खास दोस्त आहेत. त्यापैकी एक म्हणजे कॉमिक अभिनेता कुशल बद्रिके. विजू माने आणि कुशल बद्रिके यांनी एकत्र ‘स्ट्रगलर साला’ सारखी सिरीज प्रेक्षकांना दिली आहे. दोघांची यारी, दोस्ती तर … Read more

मणिपूर घटनेवर कुशल बद्रिकेचा संताप; म्हणाला, ‘कौरवांनी द्रौपदीचे कपडे काढले पण..’

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ४ मे रोजी मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यात दोन आदिवासी जमातीतील असहाय महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ तब्बल ७७ दिवसांनी समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. सध्या सर्व स्तरांवरून या घटनेचा निषेध केला जात आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर मनोरंजन विश्वातूनही संताप व्यक्त केला … Read more

‘तुझ्यासारख्या माणसांना वय नसतं..’; कुशल बद्रिकेने लिहिली संजय जाधवांसाठी खास पोस्ट

Kushal Badrike_Sanjay Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेली अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत अविरत काम करत एकापेक्षा एक सरस कलाकृती देणारे दिग्दर्शक संजय जाधव यांचा १८ जुलै रोजी वाढदिवस झाला. यानिमित्त सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. ज्यामध्ये अभिनेता कुशल बद्रिकेचा देखील समावेश आहे. तर कुशलने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर संजय जाधव यांच्यासोबतचा एक कमाल फोटो शेअर केला आहे. … Read more

‘तू आता फक्त 2 बोटं…’; कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट

Kushal_Santosh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चला हवा येउद्या या लोकप्रिय कॉमिक शोमधून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालणारा अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. गेली अनेक वर्ष तो आपल्या अभिनयाच्या आणि कॉमिक टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवतो आहे. त्याच्या विनोदी शैलीमुळे तो नेहमीच भाव खाऊन जातो. पण प्रेक्षकांना हसवणारा कुशल आजकाल सोशल मीडियावर बराच व्यक्त होतो आहे. … Read more

‘कधी कधीतर मीच नको होऊन जातो स्वत:ला…’; काय झालंय कुशलला..?

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो चला हवा येउद्याच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिके हा नेहमीच हास्याचे नवनवे तरंग घेऊन येतो. विविध पात्र साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कुशल एक उत्तम अभिनेता आहे यात काहीच शंका नाही. मात्र त्याच्या अभिनयाइतकीच धार तिच्या लेखणीला आहे हे तो वारंवार सिद्ध करत आहे. सुकून या नावाने तो सोशल … Read more