बाबाजी लक्ष असू द्या!! ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेला 10 वर्ष पूर्ण..; प्राजक्ताने शेअर केली खास पोस्ट

Julun Yeti Reshimgathi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हि कायम चर्चेत असते. एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका आणि आता बिजनेस वुमन म्हणून प्राजक्ताकडे पहिले जाते. मालिका, चित्रपट आणि सिरीज अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्राजक्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दरम्यान, प्राजक्ताची अत्यंत गाजलेली आणि लोकप्रिय ठरलेली ‘जुळून येती रेशीमगाठी’ हि मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेला … Read more

‘एक सेकंदही बोअर होणार नाही…’; ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहिल्यानंतर ललित प्रभाकरची प्रतिक्रिया

Aatmapamphlet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र प्रत्यक्षात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद काही मिळाला नाही. गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या डार्क कॉमेडी चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि … Read more

‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला ललित प्रभाकर; काय असेल कारण..?

Aatmapamphlet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। देखणेपणाने आणि आपल्या दर्जेदार अभिनयाने तरूणाईत विशेषतः तरूणींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. ललित प्रभाकरने आजपर्यंत अनेक भूमिका साकारल्या. चिं व चि. सौ. का सारख्या चित्रपटातील मस्तीखोर, अतरंगी मुलगा तर आनंदी गोपाळ मधील शिस्तप्रिय, बायकोच्या पाठी खंबीरपणे उभा राहाणारा नवरा. ललितच्या अभिनयाच्या छटा आपण अनेकदा पाहिल्या. आता ललितची आणखी एक … Read more