नशिबाचा खेळ!! लालबागचं हनुमान थिएटर गाजवणाऱ्या लावणी साम्राज्ञीवर आली भीक मागण्याची वेळ
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेला ‘लावणी’ हा लोककलेचा एक प्रकार आहे. आजतागायत अनेक लावणी कलावंत होऊन गेले. प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ओळख, एक वेगळी अदा आजही बघणाऱ्याच्या काळजात घर करून बसली आहे. मुंबईतील लालबाग परिसरात असणाऱ्या हनुमान थिएटरमध्ये तर लावणीचे फड गाजायचे. असाच एक फड गाजवणारा काळ लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांचा होता. … Read more