सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Javed Akhtar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. ०३ ते रविवार, दि. ०७ जानेवारी २०२४ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर; कधी व कुठे होणार सन्मान..? जाणून घ्या

Asha Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत चार दशकांहून अधिक काळ काम करत प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आशा काळे यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे आणि म्हणूनच त्यांना यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनादिवशी … Read more