जेमतेम 7 वर्षांची चिमुरडी!! मधुराणीने केले छोट्या मनूचे कौतुक; म्हणाली, ‘.. तिच्याप्रती आदर वाटतो’

Madhurani Prabhulkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतून अरुंधती हि मध्यवर्ती भूमिका साकारत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे मराठी मनोरंजन विश्वात मधुराणी प्रभुलकर हि आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांसोबत … Read more

‘आई कुठे काय करते’ मालिकेची यशस्वी वाटचाल!! 1200 एपिसोड्स.. 4 वर्ष पूर्ण..; मधुराणीची खास पोस्ट

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिकांमध्ये ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा कायम समावेश होतो. या मालिकेचे कथानक, पात्र, कलाकारांचा अभिनय सारं काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्यामुळे गेली ४ वर्ष हि मालिका मनोरंजन करते आहे. २०१९ वर्षाच्या शेवटी सुरु झालेली हि मालिका २०२४ मध्येही तितकीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी … Read more

प्रेक्षकांच्या लाडक्या अरुंधतीला मिळाला ‘हा’ महत्वाचा पुरस्कार; अभिनेत्रीने सोशल मीडियावर मानले आभार

Madhurani Gokhale Prabhulkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधती हि मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या माध्यमातून ती कायम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होताना दिसते. अशातच मधुराणी प्रभुलकरला नुकतंच ठाणे महानगरपालिकेच्या ‘गंगा जमुना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यानिमित्त तिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिची हि … Read more

‘भीतीची भावना पार केली..’; मधुराणीने शेअर केला शुटिंगदरम्यानचा अनुभव

Madhurani Prabhulkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायम चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेचा टीआरपी सर्वोच्च स्थानावर आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेतील पात्र घराघरांत लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील अरुंधतीवर प्रेक्षक अक्षरशः जीव ओततात. हि भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अतिशय उत्तमरित्या साकारली आहे. त्यामुळे मधुराणीचा चाहता … Read more

‘इतक्या प्रेमाने इतकं सुंदर..’; चाहतीने दिलेली भेट पाहून मधुराणी झाली भावुक

Madhurani Prabhulkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक घरात हि मालिका पाहिली जाते. या मालिकेतील आईचे अर्थात अरुंधतीचे पात्र साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर तर प्रेक्षकांच्या कुटुंबांचा एक भाग झाली आहे. त्यामुळे लोक अरुंधतीवर अर्थात मधुराणीवर अगदी जीव ओवाळून टाकतात. अलीकडेच एका चाहत्याने … Read more

हॅप्पी बर्थडे निरू; मधुराणीने ऑनस्क्रीन लेकाला BTS फोटो शेअर करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Madhurani_Niranjan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचे कथानक आणि मालिकेतील कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा महत्वाचा भाग झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या मालिकेत अभिषेक ही भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णी याचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्या ऑनस्क्रीन आईने म्हणजेच अरुंधती … Read more

घटस्फोटाच्या चर्चांमुळे मधुराणी अस्वस्थ; अभिनेत्रीच्या पतीने सांगितले सत्य.. म्हणाले, ‘आमच्या नात्यामध्ये..’

Madhurani Prabhulkar Family

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून अभिनेत्री मधुराणी गोखले प्रेक्षकांच्या घराघरांत आणि मनामनांत पोहोचली आहे. या मालिकेमुळे मधुराणीला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे मधुराणीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी तिच्या चाहत्यांना जाणून घेण्यात नेहमीच रस असतो. दरम्यान मधुराणी प्रभुलकर तिच्या पतीपासून विभक्त होणार असल्याचे बोलले जात आहे. याविषयी मधुराणीच्या पतीने प्रतिक्रिया … Read more

अरुंधती पोहोचली लेकीच्या शाळेत!! विद्यार्थ्यांना दिले कवितांचे धडे; अनुभव शेअर करत म्हणाली..

Madhurani Prabhulkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘आई कुठे काय करते’मधून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर अरुंधती हि भूमिका साकारते आहे. अरुंधतीची ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भावली आहे. सोशिक पण तितकीच खंबीर अशी अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती कायमच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. … Read more